Friday , 17 January 2025
Home Uncategorized Make a career in these 7 fields, fix a job with a huge salary : ‘या’ 7 क्षेत्रात करिअर करा, गलेलठ्ठ पगाराची नोकरी फिक्स
Uncategorized

Make a career in these 7 fields, fix a job with a huge salary : ‘या’ 7 क्षेत्रात करिअर करा, गलेलठ्ठ पगाराची नोकरी फिक्स

Make a career in these 7 fields,
Make a career in these 7 fields,


Make a career in these 7 fields, fix a job with a huge salary : कोरोनामुळे जी काही आपत्ती उद्भवली त्यामुळे आरोग्यसेवा, जीवनशैली आणि कामात आमुलाग्र बदल घडवून आणला. या दिवसांत तुम्ही डिजिटल मार्केटिंग नोकऱ्यांच्या जाहिराती पाहिल्या आहेत का? म्हणूनच आजकाल तुम्हाला डिजिटल मार्केटिंगची क्रेझ वाढलेली दिसत असेल.

कोविडमध्ये, जेव्हा लॉकडाऊनमुळे माणसाला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती, तेव्हा कंपन्यांनी त्यांची ऑनलाईन प्रेझेन्स वाढवला आणि डिजिटल उत्पादने आणि सेवा उपलब्ध झाल्या. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कोविडच्या वेळी कंपन्यांच्या ऑर्डरमधील तेजी अजूनही कायम आहे, कारण लोकांच्या सवयींमध्ये झालेला बदल, आता लोक ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य देतात. यामुळेच आजकाल डिजिटल मार्केटर, सोशल मीडिया एक्सपर्ट, गुगल अ‍ॅड एक्सपर्ट, ग्राफिक व्हिज्युअलायझर, वेब एक्झिक्युटिव्ह, मीडिया प्लॅनर, इन्फ्लुएंसर मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट, डेटा अ‍ॅनालिस्ट, ईमेल मार्केटर इत्यादींना मोठी मागणी असल्याचे चित्र आहे. एका सर्वेक्षणानुसार, या वर्षी केवळ डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात 9 लाखांहून अधिक नोकऱ्या मिळणार आहेत. तुम्हीही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग कोर्सची मदत घेऊ शकता.

हे वाचा: Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरती सुरु.

Make a career in these 7 fields,
Make a career in these 7 fields,

खालील 7 क्षेत्रात तुमचे करिअर घडवा फायद्यात रहाल :

SEO तज्ञ : हे तज्ञ वेबसाईटला गुगलवर टॉप रँकिंगवर आणतात.

कंटेट मार्केटिंग मॅनेजर : लोकांमध्ये कोणत्या प्रकारची कंटेट जाईल, हे ते ठरवतात.

हे वाचा: बीएसई आणि एनएसईमध्ये नक्की काय फरक आहे? गुंतवणूक करण्यापूर्वी माहित करुन घ्या…

PPC तज्ञ : हे तज्ञ जाहिरात मोहिमेद्वारे लक्ष्यित ग्राहकांच्या मोबाईल लॅपटॉपवर ब्रँड किंवा उत्पादन वितरीत करतात.

ई-मेल मार्केटर : त्यांचे काम जाहिराती, पोस्टर्स आणि सर्वेक्षण इत्यादीद्वारे ग्राहकांपर्यंत उत्पादने किंवा सेवा वितरीत करणे आहे.

डिजिटल मार्केटिंग मॅनेजर : ते विविध प्रकारच्या मार्केटिंग मोहिमांद्वारे ब्रँडची ऑनलाईन प्रेझेन्स आणि विक्री वाढवण्यासाठी कार्य करतात.

हे वाचा: The Supreme Court Has a Perfectly Good Option in Most Divisive

कॉपी रायटर : ते विविध चॅनेल, वेबसाईट, प्रिंट जाहिराती किंवा कॅटलॉगसाठी आकर्षक कंटेट तयार करण्यासाठी कार्य करतात.

कनव्हर्जन रेट ऑप्टीमायझर : कंपनीसाठी लीड जनरेशन आणि कनव्हर्जन धोरण ऑप्टिमाइझ करणे, हे त्यांचे काम आहे.

अ‍ॅडव्हान्स्ड डिजिटल मार्केटिंग कोर्समध्ये विशेष :
▪️ 150 तास थेट संवादात्मक वर्ग
▪️ 100 टक्के प्लेसमेंट
▪️ 20 शिकण्याची साधने
▪️ 10 उद्योग आधारित मॉड्यूल्स
▪️ 8 हून अधिक थेट प्रकल्प आणि केस स्टडीज
▪️ गुगल प्रमाणित अनुभवी फॅकल्टी
▪️ साप्ताहिक शंका निरसन सत्र
▪️ इंडस्ट्री एक्स्पर्टद्वारा मास्टर क्लासेस

Related Articles

Uncategorized

Diwali Ank 2024: आकर्षक कथा आणि प्रेरणादायक लेखांचा संग्रह!

Diwali ank 2024 | दिवाळी अंक 2024: मराठी साहित्याचा उत्सव दिवाळी म्हणजे...

SSC GD Constable Recruitment 2024
Uncategorized

SSC GD Constable Recruitment 2024 : SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26 हजार 146 जागांसाठी मेगा भरती सुरु; असा करा अर्ज

SSC GD Constable Recruitment 2024 : तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी...

G20-SUMMIT-2023
Uncategorized

G20 Summit 2023 : G20 परिषद

G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली. कोण कोणते...

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
Uncategorized

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana ; पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना...