MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये भरती सुरु झालेली आहे. ह्या भरती प्रक्रिये अंतर्गत विविध पदांच्या 598 जागा भरण्यात येणार आहे. ह्या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय? अनुभव किती पाहिजे? वयोमर्यादा किती आहे? जाणून घेऊयात या बाबतची माहिती.
MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती सुरु
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये विविध पदांच्या 598 जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. या बाबतची अधिकृत जाहिरात संबंधित विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून गया या बाबतची सविस्तर माहिती…
हे वाचा: RBI Assistant Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती सुरु, Apply Here
MahaTransco Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील पुढील प्रमाणे :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता | वयाची अट
(24 ऑक्टोबर 2023 पर्यंत) |
1 | कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) | 26 | 1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
2) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे. |
40 वर्षांपर्यंत |
2 | अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) | 137 | 1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
2) 07 वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे. |
40 वर्षांपर्यंत |
3 | उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) | 39 | 1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
2) 03 वर्षे अनुभव |
38 वर्षांपर्यंत |
4 | सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) | 390 | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. | 38 वर्षांपर्यंत |
5 | सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) | 06 | इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी. | 38 वर्षांपर्यंत |
एकूण जागा : 598
हे वाचा: Forest Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभागात 2 हजाराहून अधिक जागांवर भरती सुरु
वयात सूट :
या भरती प्रक्रियेमध्ये एससी (SC) आणि एसटी (ST) या प्रवर्गाला वयामध्ये 05 वर्षांची सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षांची सूट असणार आहे.
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना सातशे रुपये (₹700/-) शुल्क असणार आहे तर SC, ST, PWD आणि ExSM या प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना तीनशे पन्नास रुपये (₹350/-) शुल्क असणार आहे.
MahaTransco Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा.
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात खालील प्रमाणे
पद क्र.1 : येथे click करा.
पद क्र.2 : येथे click करा.
पद क्र.3 : येथे click करा.
पद क्र.4 आणि 5 : येथे click करा.
ऑनलाईन अर्ज – येथे करा.
MahaTransco Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –
वरील भरती प्रक्रियेत 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.