Thursday , 16 January 2025
Home Jobs Maharashtra District Court Recruitment 2023 : महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5 हजार 793 जागांसाठी भरती सुरु.
Jobs

Maharashtra District Court Recruitment 2023 : महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5 हजार 793 जागांसाठी भरती सुरु.

Maharashtra District Court Recruitment 2023
Maharashtra District Court Recruitment 2023

Maharashtra District Court Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी तब्बल 5 हजार 793 जागांसाठी भरती मेगा भरती सुरु झालेली आहे. ह्या भरती प्रक्रियेअंतर्गत लघुलेखक (714 – जागा), कनिष्ठ लिपिक (3 हजार 495 – जागा) आणि शिपाई/ हमाल (1 हजार 584 – जागा) ह्या पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. जाणून घ्या या भरती बाबत सविस्तर माहिती.

Maharashtra District Court Recruitment 2023
Maharashtra District Court Recruitment 2023

Maharashtra District Court Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया

पदाचे नाव आणि पदसंख्या

हे वाचा: Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती सुरु; असा करा अर्ज.

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या शैक्षणिक पात्रता
1 लघुलेखक (श्रेणी-3) 714 1) कोणत्याही शाखेतील पदवी

2) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि.

3) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

हे वाचा: Bank Job Recruitment : IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.

4) MS-CIT किंवा समतुल्य

2 कनिष्ठ लिपिक 3495 1) कोणत्याही शाखेतील पदवी

2) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

3) MS-CIT किंवा समतुल्य

3 शिपाई/ हमाल 1584 किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.
  Total 5793

जिल्हानिहाय रिक्त  पदे :

अ.क्र जिल्हा लघुलेखक  कनिष्ठ लिपिक  शिपाई/हमाल
1 अहमदनगर 69 176 80
2 अकोला 23 60 44
3 अमरावती 31 160 53
4 छ. संभाजीनगर 20 96 52
5 बीड 13 90 44
6 भंडारा 09 36 20
7 बुलढाणा 19 99 54
8 चंद्रपूर 24 86 44
9 धुळे 06 47 17
10 गडचिरोली 06 40 10
11 गोंदिया 06 43 14
12 जळगाव 08 115 43
13 जालना 09 38 14
14 कोल्हापूर 14 76 46
15 लातूर 13 45 40
16 नागपूर 33 134 45
17 नांदेड 13 64 31
18 नंदुरबार 13 49 46
19 नाशिक 48 223 76
20 धाराशिव 09 75 32
21 परभणी 23 151 60
22 पुणे 65 180 108
23 रायगड 23 121 68
24 रत्नागिरी 10 61 25
25 सांगली 18 45 15
26 सातारा 30 81 35
27 सिंधुदुर्ग-ओरोस 05 46 26
28 सोलापूर 19 83 25
29 ठाणे 61 286 105
30 वर्धा 25 28 09
31 वाशिम 01 49 23
32 यवतमाळ 26 134 33
33 शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई 00 286 126
34 मुख्य शहर दंडाधिकारी कार्यालय, मुंबई 05 93 46
35 लघुवाद न्यायालय, मुंबई 15 89 75
Total 714 3495 1584
Maharashtra District Court Recruitment 2023
Maharashtra District Court Recruitment 2023

वयोमर्यादा

हे वाचा: Indian Air Force Recruitment 2023 : भारतीय हवाई दलामध्ये भरती सुरु.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 18 ते 38 वर्षे वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

शुल्क –

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये (₹1000/-) शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये (₹900/-) शुल्क असणार आहे.

Maharashtra District Court Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here) 

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा (Click Here) 

ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here) 

Maharashtra District Court Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –

वरील भरती प्रक्रियेत 18 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).

Maharashtra District Court Recruitment 2023
Maharashtra District Court Recruitment 2023

Related Articles

MUCBF Recruitment 2024
Jobs

MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

AIIA Recruitment 2024
Jobs

AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

BIS Recruitment 2024
Jobs

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

SBI Clerk Recruitment 2023
Jobs

SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...