Sunday , 8 December 2024
Home Jobs Indian Army Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बलात मोठी भरती सुरु; असा करा अर्ज.
Jobs

Indian Army Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बलात मोठी भरती सुरु; असा करा अर्ज.

Indian Army Recruitment 2023
Indian Army Recruitment 2023 : Letstalk

Indian Army Recruitment 2023 : देश सेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या तरुणांसाठी भारतीय सैन्यात आपलं योगदान देण्याची मोठी संधी आहे. भारतीय सशस्त्र सीमा सुरक्षा बलात दीड हजाराहून आदिक जागांवर भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अनेक महत्वाच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे युवकांसाठी ही मोठी संधी असणार आहे.

Indian Army Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बलात भरती सुरु

भारतीय सशस्त्र सीमा बलाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार भारतीय सशस्त्र सीमा बलामध्ये विविध पदांच्या तब्बल 1 हजार 646 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. तसेच पदांनुसार शैक्षणिक पात्रता ही वेग-वेगळी असणार आहे. या भरती बाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे…

हे वाचा: Krushi Sevak Bharti 2023 : राज्यात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2 हजार जागांसाठी भरती सुरु.

Indian Army Recruitment 2023
Indian Army Recruitment 2023 : Letstalk

भरती बाबतची सविस्तर माहिती….

भारतीय सशस्त्र सीमा बलाने (Indian Army Recruitment 2023) काही दिवसांपूर्वी या भरती बाबतची माहिती प्रसिद्ध केली होती. त्यानुसार या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. तर या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठं करायचा? पात्रता काय? याबातची सर्व माहिती जाणून घेऊयात….

Indian Army Recruitment 2023 : पदाचे नाव आणि पदसंख्या 

पद.क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
(वय वर्ष 18 जून 2023 पर्यंत)

पदसंख्या

1 हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन)  10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा 18 ते 25 वर्षे. 15
2 हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक)  1) 10वी उत्तीर्ण.

2) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा

हे वाचा: Cochin Shipyard Recruitment 2023 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.

3) अवजड वाहन चालक परवाना

21 ते 27 वर्षे. 296
3 हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड)  1) 10वी उत्तीर्ण

2) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा

3) 01 वर्ष अनुभव

18 ते 25 वर्षे. 02
4 हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी)  1) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण

हे वाचा: NHPC Recruitment 2023 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरु, 'असा' करा अर्ज

2) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम

18 ते 25 वर्षे. 23
5 हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन)  12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा 18 ते 25 वर्षे. 578
6 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)  1) 10वी उत्तीर्ण

2) अवजड वाहन चालक परवाना

21 ते 27 वर्षे. 96
7 कॉन्स्टेबल (व्हेटनरी)  10वी उत्तीर्ण 18 ते 25 वर्षे. 14
8 कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर)  10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव 18 ते 25 वर्षे. 07
9 कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर)  10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव 18 ते 23 वर्षे. 416
10 ASI (फार्मासिस्ट)  1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

2) B.Pharm/D.Pharm

20 ते 30 वर्षे. 07
11 ASI (रेडिओग्राफर)  1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

2) रेडिओ डायगोनिस डिप्लोमा

3) 01 वर्ष अनुभव

20 ते 30 वर्षे. 21
12 ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन)  1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

2) ऑपेरशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपेरशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स

3) 02 वर्षे अनुभव

20 ते 30 वर्षे. 01
13 ASI (डेंटल टेक्निशियन)  1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

2) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स

3) 01 वर्ष अनुभव

20 ते 30 वर्षे. 01
14 सब इंस्पेक्टर (पायोनिर)  सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी 30 वर्षांपर्यंत 20
15 सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन)  1) 10वी उत्तीर्ण

2) ITI

3) AUTOCAD कोर्स किंवा 01 वर्ष अनुभव

18 ते 30 वर्षे 03
16 सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन)  इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM) 30 वर्षांपर्यंत 59
17 सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला)  1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

2) GNM

3) 02 वर्षे अनुभव

21 ते 30 वर्षे. 29
18 ASI (स्टेनोग्राफर)  1) 12वी उत्तीर्ण

2) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

18 ते 25 वर्षे. 40
19 असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी)  पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी 23 ते 35 वर्षे. 18

Indian Army Recruitment 2023 : वयाची अट 

वयाची अट ही पादनानुसार वेगवेगळी असणार आहे. तसेच या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 18 जून 2023 पर्यंत सरासरी 18 ते 35 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे. तरीही वयाच्या संपूर्ण माहितीसाठी कृपया एकदा जाहिरात पहा. तसेच वरच्या तक्त्यातील माहिती पहा.

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही..

शुल्क :

खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये शुल्क असणार आहे तर राखीव प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही.

Indian Army Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा

जाहिरात (Notification) – 

हेड कॉन्स्टेबल : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कॉन्स्टेबल : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ASI : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सब इंस्पेक्टर : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ASI (स्टेनोग्राफर) : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज – 

हेड कॉन्स्टेबल : ऑनलाईन अर्ज येथे करा 

कॉन्स्टेबल : ऑनलाईन अर्ज येथे करा 

ASI : ऑनलाईन अर्ज येथे करा 

सब इंस्पेक्टर : ऑनलाईन अर्ज येथे करा 

ASI (स्टेनोग्राफर) : ऑनलाईन अर्ज येथे करा 

असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) : ऑनलाईन अर्ज येथे करा 

Indian Army Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 18 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे अर्ज वेळेआधीच भरले तर फायद्याचं ठरणार आहे.

तुम्हाला या भरती बाबतची अधिक आणि सविस्तर माहिती पाहिजे असल्यास तुम्ही वर दिलेली जाहिरात पाहू शकता.

Related Articles

MUCBF Recruitment 2024
Jobs

MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

AIIA Recruitment 2024
Jobs

AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

BIS Recruitment 2024
Jobs

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

SBI Clerk Recruitment 2023
Jobs

SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...