Indian Air Force Recruitment 2023 : देश सेवा करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीरवायु भरती सुरु झालेली आहे. त्यामुळे तरुणांना सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. या भरती मध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. जाणून घेऊयात या अग्निवीरवायु भरती भरती विषयी सविस्तर माहिती.
Indian Air Force Recruitment 2023 : भारतीय हवाई दलामध्ये भरती सुरु
भारतीय हवाई दलामध्ये भरती सुरु अग्निवीरवायु भरती सुरु झालेली आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक तरुणांचं देश सेवा करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक व शारीरिक पात्रता काय आहे? जाणून घ्या या बाबतची सविस्तर माहिती…
हे वाचा: EMRS Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या 'या' शाळांमध्ये 6000 जागांसाठी भरती सुरु
Indian Air Force Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे
पदाचे नावं : अग्निवीर वायु
पदसंख्या : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट करण्यात आलेली नाही.
हे वाचा: Bank Job Recruitment : IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी
शारीरिक पात्रता :
हे वाचा: Nashik ZP Recruitment: नाशिक जिपमध्ये १०३८जागांसाठी भरती
उंची/छाती | पुरुष | महिला |
उंची | 152.5 सेमी | 152 से.मी. |
छाती | 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून. | — |
वयोमर्यादा :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म 27 जून 2003 ते 27 डिसेंबर 2006 या दरम्यान झालेला असला पाहिजे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही
शुल्क : या भरती मध्ये भाग घेण्यासाठी दोनशे पन्नास रुपये ( ₹250/-) शुल्क असणार आहे.
Indian Air Force Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – ऑनलाईन अर्ज येथे करा.
Indian Air Force Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत 17 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच परीक्षा 13 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार आहे. तसेच याबाबतची सविस्तर माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.
या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.