IDBI Bank Recruitment 600 Posts : इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे IDBI bank मध्ये भरती होणार आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर नक्कीच अर्ज करा. बँकेतले जॉब्स हे स्थैर्य देणाऱ्या जॉब्सच्या यादीत कायम अग्रेसर असतात.
IDBI बँकेत सध्या जागा आहेत. पदवीधर उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. अर्ज ऑनलाईन करायचा आहे आणि परीक्षाही ऑनलाईन आहे.
हे वाचा: Government Job : 'ही' सरकारी नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.
किती जागा आहेत : 600 जागा
IDBI Bank Recruitment 600 Posts : पदाचे नाव
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (PGDBF)
शैक्षणिक पात्रता :
हे वाचा: NABARD Recruitment : ग्रॅज्युएट आहात? मिळेल लाखाच्या घरात पगार
- कोणत्याही शाखेतील पदवी.
- संगणकात प्राविण्य.
वयाची अट : 31 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे दरम्यान (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
जनरल कॅटेगरी मध्ये 243 जागा
SC साठी 90 जागा
ST साठी 45 जागा
EWS साठी 60 जागा
OBC साठी 162 जागा
अश्या 600 जागांकरिता भरती होणार आहे.
IDBI Bank Recruitment 600 Posts : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
परीक्षा शुल्क : General/OBC : रुपये 1000/- (SC/ST/PWD: रुपये 200/-)
हे वाचा: ESIC Maharashtra Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु; असा करा अर्ज
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023
परीक्षा (Online) : 28 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : Click Here
Notification : Click Here