Saturday , 30 September 2023
Home Tech File IT return via Phonepe : आता तुम्ही स्वतः इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकाल; Phonepe कडून नवीन फिचर लॉन्च.
Techघडामोडी

File IT return via Phonepe : आता तुम्ही स्वतः इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकाल; Phonepe कडून नवीन फिचर लॉन्च.

File IT return via Phonepe
File IT return via Phonepe Letstalk

File IT return via Phonepe : आता इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्यासाठी कोणत्याही सीएकडे (CA) किंवा संस्थेकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या स्वतः इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरू शकता. एका UPI पेमेंट App मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

File IT return via Phonepe
File IT return via Phonepe Letstalk

File IT return via Phonepe : PhonePe द्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार – 

PhonePe ह्या app च्या माध्यमातून तुम्ही स्वतःच रिटर्न फाईल (Income tax return can be filed on PhonePe app) करू शकाल. कारण आता सध्या 2022-23 या आर्थिक वर्षासाठी ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. 31 जुलै नंतर ही मुदत वाढवली जाणार नाही असे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे.

हे वाचा: New Parliament Special Session : नवीन संसदेत विशेष अधिवेशन

File IT return via Phonepe : PhonePe कडून नवीन फिचर लॉन्च –

File IT return via Phonepe
File IT return via Phonepe Letstalk

टॅक्स रिटर्न (IT Return) भरण्यासाठी भारतातली Digital Payment Company PhonePe ने त्यांच्या App वर ‘Income Tax Payment’ हे फिचर लॉन्च केले आहे. हे फिचर टॅक्स भरणाऱ्यांना आणि व्यावसायिकांना डायरेक्ट appमधून self-assessment करणे आणि अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरपे सोपे होईल असे PhonePe ने सांगितले आहे. आता ह्या कारणासाठी टॅक्स पोर्टलवर लॉग इन करण्याची गरज नाही. App मधले हे फिचर अधिक सक्षम करण्यासाठी फोन पे PayMate, डिजिटल B2B पेमेंट ह्यांच्यासोबत भागीदारी केली आहे.

हेही वाचा : What is Income Tax Return : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) म्हणजे काय?

PhonePe द्वारे इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरायचा?

फोन पे ह्या app वरून इन्कम टॅक्स कसा भरायचा व त्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत ते समजून घेऊयात.

हे वाचा: ICC World Cup 2023 Schedule : प्रतीक्षा संपली..! आयसीसी वर्ल्डकप 2023 चं वेळापत्रक जाहीर

आपल्या फोनमध्ये PhonePe App Download करावे किंवा असल्यास ओपन करावे.

PhonePeच्या होम पेजवर ‘इन्कम टॅक्स’ असा सर्च शोध करून क्लिक करावे.

File IT return via Phonepe
File IT return via Phonepe Letstalk

त्यानंतर जो कोणता टॅक्स भरायचा आहे तो प्रकार निवडून त्यामध्ये मूल्यांकन वर्ष आणि पॅन कार्ड डिटेल्स भरावीत.

हे वाचा: Upcoming Tata SUV Cars 2023 : टाटाच्या नव्या SUV कार लाँच होणार..! कोणत्या आहेत 'या' SUV Cars?

आपल्या टॅक्सची रक्कम पुढील विंडो मध्ये भरावी. आणि पेमेंट मोड निवडावा.

पेमेंट यशस्वी झाल्यानंतर दोन कार्यालयीन दिवसांमध्ये टॅक्सची रकम पोर्टलवर जमा केली जाते.

वेळेवर टॅक्स भरणे आणि रिटर्न दाखल करणे ही जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे.

Related Articles

Bajaj Pulsar N150
GKघडामोडी

Bajaj Pulsar N150 : बजाज पल्सर N150 लवकरच मार्केटमध्ये

Bajaj Pulsar N150 :  बजाज पल्सरचे नवीन मॉडेल बाजारात येते आहे. Pulsar...

Rain Update
घडामोडी

Rain Update : राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय..! राज्यभर मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज.

Rain Update : संपूर्ण ऑगस्ट महिना दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा...

Day 3:New Parliament Special Session
घडामोडी

New Parliament Special Session : नवीन संसदेत विशेष अधिवेशन

New Parliament Special Session : नवीन संसदेत विशेष अधिवेशन New Parliament Special...