प्रगत संगणक विकास केंद्र येथे विविध रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्य माध्यमातून प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी, प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ मॉड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड/ उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी पदांच्या 570 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
कोणती पदे भरली जाणार : प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी, प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी
हे वाचा: AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
अर्ज करण्याची मुदत : 20 फेब्रुवारी 2023
पदे व जागा :
● प्रकल्प सहयोगी : 30 पदे
● प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी : 300 पदे
● प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक : 40 पदे
● वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी : 200 पदे
हे वाचा: Debt Market : गुंतवणुकीची संधी शोधताय? डेट मार्केटबद्दल वाचून तुमचा शोध संपेल..
वयोमर्यादा :
● प्रकल्प सहयोगी : 30 वर्षे
● प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी : 35 वर्षे
● प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक : 40 वर्षे
● वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी : 40 वर्षे
निवड प्रक्रिया : मुलाखत
हे वाचा: Preparation for firefighter recruitment :अग्निवीर भरतीची तयारी करताय? मग अगोदर ही बातमी वाचा…
मिळणारे वेतन :
● प्रकल्प सहयोगी Initial CTC ranges from Rs. 3.6 LPA – Rs. 5.04 LPA
● प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी Initial CTC (with min. exp required) – Rs. 4.49 LPA to Rs. 7.11 LPA (Candidates with higher experience within the given bracket will be offered higher salary as per policy)
● प्रकल्प व्यवस्थापक/ कार्यक्रम व्यवस्थापक/ प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/ नॉलेज पार्टनर/ प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक Initial CTC (with min. exp required) Rs. 12.63 LPA – Rs. 22.9 LPA (Candidates with higher experience within the given bracket will be offered higher salary as per policy)
● वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी Initial CTC (with min. exp. required) Rs. 8.49 LPA to Rs. 14 LPA
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा : https://careers.cdac.in/advt-details/CORP-3112023-E58YK
अधिकृत वेबसाईट पाहा : www.cdac.in