BEL Recruitment 2023 : भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी तसेच भारतातील प्रमुख संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांपैकी एक असणारी कंपनी असणारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती सुरु झाली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या 232 जागा भरण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या भरती विषयी सविस्तर माहिती…
हे वाचा: Contract Recruitment : शासकीय पदांवर भरती
BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती सुरु
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 232 जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. या बाबत संबंधित विभागाने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ह्या भरती अंतर्गत प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी अकाउंट्स ही महत्वाची पदे भरली जाणार आहेत. ह्या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? अनुभवाची गरज आहे कि नाही? अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घ्या या बाबतची सविस्तर माहिती …
BEL Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण संपूर्ण अर्ज प्रक्रिया
पदांचा सॅम[पूर्ण तपशील खालील प्रमाणे –
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा (01 सप्टेंबर 2023 रोजी) |
1 | प्रोबेशनरी इंजिनिअर/E-II | 205 | 1) प्रथम श्रेणी BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] | 25 वर्षांपर्यंत. |
2 | प्रोबेशनरी ऑफिसर (HR)/E-II | 12 | प्रथम श्रेणी MBA/MSW/PG पदवी / PG डिप्लोमा (HR मॅनेजमेंट/पेर्सोनल मॅनेजमेंट). [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] | 25 वर्षांपर्यंत. |
3 | प्रोबेशनरी अकाउंट्स/E-I | 15 | CA/CMA फायनल | 30 वर्षांपर्यंत. |
Total – 232 |
वयात सूट :
हे वाचा: Bank of Maharashtra Recruitment 2023 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मोठी भरती सुरु; How to apply?
या भरती प्रक्रियेमध्ये एससी (SC) आणि एसटी (ST) या प्रवर्गाला वयामध्ये 05 वर्षांची सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षांची सूट असणार आहे.
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल ओबीसी (OBC) आणि इडब्ल्यूएस (EWS) या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार एकशे ऐंशी रुपये (₹1180/-) शुल्क असणार आहे तर SC, ST आणि PWD या प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.
हे वाचा: Post Office Recruitment 2023 : डाक विभागाची महाराष्ट्र सर्कलमध्ये भरती सुरु
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
BEL Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)
BEL Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –
वरील भरती प्रक्रियेत 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.