Saturday , 21 December 2024
Home Jobs UPSC-Combined-Geo-Scientist (Pre) Exam 2024
Jobs

UPSC-Combined-Geo-Scientist (Pre) Exam 2024

UPSC-Combined-Geo-Scientist (Pre) Exam 2024
UPSC_Geology_LetsTalk

UPSC-Combined-Geo-Scientist (Pre) Exam 2024

तुम्ही जिऑलॉजिस्ट आहात? म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञ आहात? किंवा असा विषयाचे शिक्षण घेत आहात?

मग ही संधी तुमच्यासाठी….

हे वाचा: IDBI Bank Recruitment 600 Posts : IDBI बँकेत भरती.

UPSC मार्फत घेतली जाणार आहे ही संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2024 (UPSC-Combined-Geo-Scientist (Pre) Exam 2024)

जागा तश्या कमी आहेत, पण मोठी आणि महत्वाची पोस्ट आहे ही.

UPSC-Combined-Geo-Scientist (Pre) Exam 2024
UPSC-Combined-Geo-Scientist (Pre) Exam 2024

महाराष्ट्राच्या मुलांनी अभ्यास करून अश्या पोस्टसाठी नक्कीच प्रयत्न करायला हवा.

हे वाचा: ESIC Maharashtra Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु; असा करा अर्ज

पद क्र. नाव संख्या शैक्षणिक पात्रता
1 जियोलॉजिस्ट,ग्रुप ‘A’ 34 जियोलॉजिकल सायन्स/जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/जियो-एक्सप्लोरेशन/मिनरल एक्सप्लोरेशन/इंजिनिअरिंग जियोलॉजी/मरीन जियोलॉजी/अर्थ सायन्स & रिसोर्स मॅनेजमेंट/ ओशनोलॉजी & कोस्टल एरिया स्टडीज / पेट्रोलियम जियोलॉसायन्स/जियोकेमिस्ट्री पदव्युत्तर पदवी.
2  जियोफिजिसिस्ट, ग्रुप ‘A’ 01 M.Sc. (फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स/जियोफिजिक्स/ मरीन जियोफिजिक्स) किंवा  इंटरग्रेटेड  M.Sc. (एक्सप्लोरेशन जियोफिजिक्स) किंवा M.Sc. (Tech.) (अप्लाइड जियोफिजिक्स)
3 केमिस्ट, ग्रुप ‘A’ 13 M.Sc. (केमिस्ट्री/अप्लाइड केमिस्ट्री/एनालिटिकल केमिस्ट्री)
4 सायंटिस्ट ‘B’ (हायड्रोलॉजी) ग्रुप ‘A’ 04  जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/मरीन जियोलॉजी/ हायड्रोजियोलॉजी पदव्युत्तर पदवी.
5 सायंटिस्ट ‘B’ (केमिकल) ग्रुप ‘A’ 02  M.Sc. (केमिस्ट्री/अप्लाइड केमिस्ट्री/एनालिटिकल केमिस्ट्री)
6 सायंटिस्ट ‘B’ (जियोफिजिक्स)  ग्रुप ‘A’ 02 M.Sc. (फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स/जियोफिजिक्स/ मरीन जियोफिजिक्स) किंवा इंटरग्रेटेड M.Sc. (एक्सप्लोरेशन जियोफिजिक्स) किंवा M.Sc. (Tech.) (अप्लाइड जियोफिजिक्स)
Total 56

वयाची अट : 01 जानेवारी 2024 रोजी 21 ते 32 वर्षे,  (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर.

Fee: General/OBC: ₹200/-   (SC/ST/PWD/महिला : फी नाही)

हे वाचा: Maharashtra PWD Bharti 2023 : महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात मेगा भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

UPSC-Combined-Geo-Scientist (Pre) Exam 2024
UPSC-Combined-Geo-Scientist (Pre) Exam 2024

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2023 

पूर्व परीक्षा : 18 फेब्रुवारी 2024

मुख्य परीक्षा : 22 जून 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Apply Online

Related Articles

MUCBF Recruitment 2024
Jobs

MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

AIIA Recruitment 2024
Jobs

AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

BIS Recruitment 2024
Jobs

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

SBI Clerk Recruitment 2023
Jobs

SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...