Friday , 29 November 2024
Home Jobs SBI Recruitment : 439 Posts – स्टेट बँकेत मोठी भरती
Jobs

SBI Recruitment : 439 Posts – स्टेट बँकेत मोठी भरती

SBI Recruitment
SBI Recruitment

SBI Recruitment : 439 Posts

SBI Recruitment : स्टेट बँकेत मोठी भरती होणार. SBI मध्ये असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या वयाची अट
1 असिस्टंट मॅनेजर (AM) 335 32 वर्षांपर्यंत
2 असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) 01 45 वर्षांपर्यंत
3 मॅनेजर 08 38 वर्षांपर्यंत
4 डेप्युटी मॅनेजर 80 35 वर्षांपर्यंत
5 चीफ मॅनेजर 02 42 वर्षांपर्यंत
6 प्रोजेक्ट मॅनेजर 06 35 वर्षांपर्यंत
7 सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर 07 38 वर्षांपर्यंत
Total 439

अनुभव आणि शैक्षणिक पात्रता :

1 – 02/05/08/10 वर्षे कामाचा अनुभव
2 – B.E/B.Tech/M.Tech/MSc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA

हे वाचा: Post Office job 2023 : भारतीय डाक विभागात 30 हजारांपेक्षा अधिक जागांवरती बंपर भरती सुरु.

SBI Recruitment
SBI Recruitment

नोकरीचे ठिकाण:

नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड & तिरुवनंतपुरम

अर्ज शुल्क :

General/OBC/EWS : रुपये 750/-
SC/ST/PWD : फी नाही

SBI Recruitment

हे वाचा: Nashik ZP Recruitment: नाशिक जिपमध्ये १०३८जागांसाठी भरती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2023

Official WebsiteSBI Website

Recruitment AdClick Here

हे वाचा: IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज

Related Articles

MUCBF Recruitment 2024
Jobs

MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

AIIA Recruitment 2024
Jobs

AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

BIS Recruitment 2024
Jobs

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

SBI Clerk Recruitment 2023
Jobs

SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...