Tuesday , 28 January 2025
Home Jobs RBI Assistant Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती सुरु, Apply Here
Jobs

RBI Assistant Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती सुरु, Apply Here

RBI Assistant Recruitment 2023
RBI Assistant Recruitment 2023

RBI Assistant Recruitment 2023 : भारताची मध्यवर्ती बँक (Central Bank) म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये (Reserve Bank of India) भरती सुरु झालेली आहे. ह्या भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात. ह्या भरती अंतर्गत असिस्टंट (सहाय्यक) पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. या भरतीचे स्वरूप नेमकं कास असणार आहे? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.

RBI Assistant Recruitment 2023
RBI Assistant Recruitment 2023

RBI Assistant Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती सुरु

भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये भरती सुरु झालेली आहे. ह्या भरती प्रक्रियेअंतर्गत असिस्टंट (सहाय्यक) पदांच्या 450 जागा भरण्यात येणार आहेत. या बाबतची अधिकृत जाहिरात रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ह्या भरती मध्ये भाग घेण्यासाठी उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.

हे वाचा: Bank Note Press Recruitment 2023 : सरकारी नोकरी करण्याची संधी - बँक नोट मुद्रणालयात भरती सुरु

RBI Assistant Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील पुढीलप्रमाणे …

पदाचे नाव : असिस्टंट (सहाय्यक)

पदसंख्या :

हे वाचा: BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती सुरु, अर्ज कसा आणि कुठे करायचा? पाहा.

 

शैक्षणिक पात्रता :

1) 50% गुणांसह पदवीधर

हे वाचा: NHPC Recruitment 2023 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरु, 'असा' करा अर्ज

2) संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.

RBI Assistant Recruitment 2023
RBI Assistant Recruitment 2023

वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 पर्यंत 20 ते 28 वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गाला वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षांची सूट असणार आहे.

शुल्क :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) आणि इडब्ल्यूएस (EWS) या प्रवर्गातील उमेदवारांना चारशे पन्नास रुपये (₹450/-) शुल्क असणार आहे तर SC, ST, PWD आणि ExSM या प्रवर्गातील उमेदवारांना पन्नास रुपये (₹50/-) शुल्क असणार आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही

RBI Assistant Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

RBI Assistant Recruitment 2023
RBI Assistant Recruitment 2023

अधिकृत वेबसाईट – येथे पहा. 

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा. 

ऑनलाईन अर्ज – येथे करा. 

RBI Assistant Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा

परीक्षा –

1) पूर्व परीक्षा : 21 आणि 23 ऑक्टोबर 2023
2) मुख्य परीक्षा : 02 डिसेंबर 2023

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –

वरील भरती प्रक्रियेत 04 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Related Articles

MUCBF Recruitment 2024
Jobs

MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

AIIA Recruitment 2024
Jobs

AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

BIS Recruitment 2024
Jobs

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

SBI Clerk Recruitment 2023
Jobs

SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...