MPSC PSI Exam 2023 : पोलिसात उपनिरीक्षक व्हायचं आहे?
अर्ज करा आणि लागा अभ्यासाला…
(Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Preliminary Examination 2023)
MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023
११ सप्टेंबर पासून online application करता येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) पदाच्या ६१५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
काय आहे पात्रता – सध्या जी मंडळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत किंवा पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई ह्या पदावर आहेत ते ह्या परीक्षेसाठी पात्र आहेत.
हे वाचा: Maratha Reservation : मनोज जरांगेची तब्येत बिघडली
शैक्षणिक पात्रता –
1 – पदवीधर + ४वर्षे नियमित सेवा झालेली असावी
2 – बारावी + ५वर्षे नियमित सेवा झालेली असावी
3 – दहावी + 6वर्षे नियमित सेवा झालेली असावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०२३
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रभर
हे वाचा: Railway Recruitment 2023 : रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या एक हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु.
अर्जासोबतचे शुल्क : खुला प्रवर्ग : रुपये ५४४/- (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : रुपये ३४४/-)
पूर्व परीक्षा – २ डिसेम्बर २०२३
खालील परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतल्या जातील – छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, & नाशिक.
हे वाचा: DTP Maharashtra Recruitment 2023 : दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची संधी; असा करा अर्ज