India’s Richest and Poorest Chief Minister : मागील पोस्टमध्ये आपण देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची माहिती पहिली होती. आज आपण कुठल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती आहे? सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? याबद्दल माहिती पाहणार आहोत.
India’s Richest and Poorest Chief Minister : कुठल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती?
● आंध्र प्रदेश – 510.38 कोटी
● अरुणाचल – 163.50 कोटी
● ओडिशा – 63.87 कोटी
● नागालॅंड – 46.95 कोटी
● पद्दुचेरी – 38.39 कोटी
● तेलंगणा – 23.55 कोटी
● छत्तीसगड – 23.05 कोटी
● आसाम – 17.27 कोटी
● मेघालय – 14.06 कोटी
● त्रिपुरा – 13.90 कोटी
● महाराष्ट्र – 11.56 कोटी
● गोवा – 9.37 कोटी
● कर्नाटक – 8.92 कोटी
● तमीळनाडू – 8.88 कोटी
● झारखंड – 8.51 कोटी
● गुजरात – 8.22 कोटी
● हिमाचल – 7.81 कोटी
● मध्य प्रदेश – 7.66 कोटी
● राजस्थान – 6.53 कोटी
● उत्तराखंड – 4.64 कोटी
● सिक्कीम – 3.89 कोटी
● मिझोरम – 3.84 कोटी
● दिल्ली – 3.44 कोटी
● बिहार – 3.09 कोटी
● पंजाब – 1.97 कोटी
● उत्तर प्रदेश – 1.54 कोटी
● मणिपूर – 1.47 कोटी
● हरयाणा – 1.27 कोटी
● केरळ – 1.18 कोटी
● पश्चिम बंगाल – 15 लाख
हे वाचा: अवघ्या 436 रुपयांत 2 लाखांचे विमा संरक्षण…
वरील आकडेवारीनुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत, तर महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे 11 नंबरचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत.