CPCB Recruitment 2023 : जर तुम्ही पर्यावरण इंजिनिअरिंग विषयक पदवी घेतलेली असेल तर तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांसाठी भरती सुरु झालेली आहे. या भरती भरती प्रक्रियेमध्ये भाग कसा घ्यायचा? जाणून घ्या या भरती बद्दलची संपूर्ण माहिती.
CPCB Recruitment 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात भरती सुरु
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांच्या 74 जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. या भरती बाबतची जाहिरात संबंधित विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ह्या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. तसेच अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय? अनुभव किती पाहिजे? जाणून घ्या याबाबतची सविस्तरव माहिती.
हे वाचा: DTP Maharashtra Recruitment 2023 : दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची संधी; असा करा अर्ज
CPCB Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील पुढीलप्रमाणे
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
1 | कंसल्टेंट A | 19 | (1) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी
(2) M.S.Office चे चांगले ज्ञान |
03 ते 05 वर्षे अनुभव |
2 | कंसल्टेंट B | 52 | (1) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी हे वाचा: EMRS Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या 'या' शाळांमध्ये 6000 जागांसाठी भरती सुरु (2) M.S.Office चे चांगले ज्ञान |
05 ते 10 वर्षे अनुभव |
3 | कंसल्टेंट C | 03 | (1) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी
(2) M.S.Office चे चांगले ज्ञान |
10 ते 15 वर्षे अनुभव |
एकूण पदसंख्या : | 74 |
वयाची अट : 01 सप्टेंबर 2023 रोजी 65 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
शुल्क : कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
CPCB Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज – येथे करा.
CPCB Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.