Cochin Shipyard Recruitment 2023 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती सुरु झालेली आहे. ह्या भररती प्रक्रियेमध्ये अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या या बाबतची सविस्तर माहिती.
Cochin Shipyard Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया?
कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये (CSL) 95 जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. जाणून घ्या सम्पूर्नरज प्रक्रिया
हे वाचा: SSC Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हवालदार पदांच्या 1558 जागांसाठी भरती सुरु.
पदांचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे…
पद क्र | पदाचे नाव | जागा | शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
1 | सेमी स्किल्ड रिगर | 56 | 1) 04थी उत्तीर्ण
2) 03 वर्षे अनुभव |
2 | सेफ्टी असिस्टंट | 39 | 1) 10वी उत्तीर्ण हे वाचा: Post Office Recruitment 2023 : डाक विभागाची महाराष्ट्र सर्कलमध्ये भरती सुरु 2) सेफ्टी/फायर डिप्लोमा 3) 01 वर्ष अनुभव |
एकूण जागा – 95 |
वयात सूट :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ऑक्टोबर 2023 पर्यंत 30 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गाला वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षांची सूट असणार आहे.
हे वाचा: Bank Job Recruitment : IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना दोनशे रुपये (₹200/-) शुल्क असणार आहे तर SC, ST आणि PWD या प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Cochin Shipyard Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)
Cochin Shipyard Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –
वरील भरती प्रक्रियेत 21 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.