इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरती करण्यात येणार आहे. या माध्यमातून एकूण 518 जागा भरल्या जाणार आहेत. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
▪️ कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक – 484 पदे
शैक्षणिक पात्रता : 3 years Diploma in relevant field from a recognized Institute/ University with a minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST candidates against reserved positions.
हे वाचा: Cheap Drugs : 'या' ठिकाणी मिळतात सर्वात स्वस्त औषधे, नक्की लाभ घ्या…
▪️ कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक : 29 पदे
शैक्षणिक पात्रता : B.Sc. in Physics, Chemistry/ Industrial Chemistry & Mathematics with minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST/PwBD candidates against reserved/identified for PwBD positions. (IOCL Recruitment 2023)
▪️ कनिष्ठ साहित्य सहाय्यक : 04 पदे
शैक्षणिक पात्रता : 3 years Diploma in Mechanical/Electrical/Instrumentation Engg. from recognized Institute/University with a minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST/PwBD candidates against reserved/identified for PwBD positions
▪️ कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक : 01 पद
शैक्षणिक पात्रता : 4 years B.Sc. (Nursing) or 3 years Diploma in Nursing & Midwifery or Gynaecology & Obstetrics from a recognized Institute/University with a minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST candidates against reserved positions. (IOCL Recruitment 2023)
हे वाचा: WPL Gujarat Giants Squad : गुजरातच्या संघाने कोणते खेळाडू घेतले विकत? पहा संपूर्ण यादी.
मिळणारे वेतन (दरमहा) :
▪️ कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक : 25 हजार ते 1 लाख 05 हजार
▪️ कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक : 25 हजार ते 1 लाख 05 हजार
▪️ कनिष्ठ साहित्य सहाय्यक : 25 हजार ते 1 लाख 05 हजार
▪️ कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक : 25 हजार ते 1 लाख 05 हजार
अर्ज फी : 150 रुपये
हे वाचा: You will get cheap sand : स्वस्तात वाळू मिळणार, पण नक्की कधी? वाचाच…
वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 20 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा : https://www.ioclmd.in/
अधिकृत वेबसाईट पाहा : www.iocl.com