Thursday , 21 November 2024
Home Jobs BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती सुरु, अर्ज कसा आणि कुठे करायचा? पाहा.
Jobs

BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती सुरु, अर्ज कसा आणि कुठे करायचा? पाहा.

BEL Recruitment 2023
BEL Recruitment 2023

BEL Recruitment 2023 : भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी तसेच भारतातील प्रमुख संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांपैकी एक असणारी कंपनी असणारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती सुरु झाली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या 232 जागा भरण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या भरती विषयी सविस्तर माहिती…

BEL Recruitment 2023
BEL Recruitment 2023

 

हे वाचा: Nashik ZP Recruitment: नाशिक जिपमध्ये १०३८जागांसाठी भरती

BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती सुरु

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 232 जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. या बाबत संबंधित विभागाने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ह्या भरती अंतर्गत प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी अकाउंट्स ही महत्वाची पदे भरली जाणार आहेत. ह्या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? अनुभवाची गरज आहे कि नाही? अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घ्या या बाबतची सविस्तर माहिती …

BEL Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण संपूर्ण अर्ज प्रक्रिया

पदांचा सॅम[पूर्ण तपशील खालील प्रमाणे – 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
(01 सप्टेंबर 2023 रोजी)
1 प्रोबेशनरी इंजिनिअर/E-II 205 1) प्रथम श्रेणी BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] 25 वर्षांपर्यंत.
2 प्रोबेशनरी ऑफिसर (HR)/E-II 12 प्रथम श्रेणी MBA/MSW/PG पदवी / PG डिप्लोमा (HR मॅनेजमेंट/पेर्सोनल मॅनेजमेंट). [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] 25 वर्षांपर्यंत.
3 प्रोबेशनरी अकाउंट्स/E-I 15 CA/CMA फायनल 30 वर्षांपर्यंत.
Total – 232

वयात सूट :

हे वाचा: IB Recruitment 2023 : दहावी पास आहात? केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज

या भरती प्रक्रियेमध्ये एससी (SC) आणि एसटी (ST) या प्रवर्गाला वयामध्ये 05 वर्षांची सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षांची सूट असणार आहे.

BEL Recruitment 2023
BEL Recruitment 2023

शुल्क :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल ओबीसी (OBC) आणि इडब्ल्यूएस (EWS) या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार एकशे ऐंशी रुपये (₹1180/-) शुल्क असणार आहे तर SC, ST आणि PWD या प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.

हे वाचा: Bank of Maharashtra Bharti 2023 : बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरती सुरू; अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घ्या.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

BEL Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

BEL Recruitment 2023
BEL Recruitment 2023

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा

ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)

BEL Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –

वरील भरती प्रक्रियेत 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Related Articles

MUCBF Recruitment 2024
Jobs

MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

AIIA Recruitment 2024
Jobs

AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

BIS Recruitment 2024
Jobs

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

SBI Clerk Recruitment 2023
Jobs

SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...