Thursday , 28 November 2024
Home घडामोडी LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr : LIC ला आयकर विभागाकडून 84 काेटी भरण्याची नाेटीस
घडामोडी

LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr : LIC ला आयकर विभागाकडून 84 काेटी भरण्याची नाेटीस

LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr
LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr

LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr : भारत सरकारच्या मालकीची असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) आयकर विभागाने धक्का दिला आहे. आयकर विभागाने LIC ला दंडाची नाेटीस बजावली आहे. तीन मूल्यांकन वर्षांसाठी 84 काेटी रुपयांच्या दंडाची ही नाेटीस आहे. LIC ने या नाेटीस विराेधात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr
LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr

LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr : LIC ला आयकरकडून 84 काेटी भरण्याची नाेटीस

आयकर विभागाने शेअर बाजारांना नाेटीस पाठवली आहे. त्यात म्हटले आहे की, आयकर विभागाने 2012-13 या मूल्यांकन वर्षासाठी कंपनीला 12.61 काेटी रुपयांचा दंड ठाेठावला आहे.

हे वाचा: Where did Adani get the Funds : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्जापासून ते LIC'च्या गुंतवणुकीपर्यंत अदानींकडे निधी कोठून आला?

हेही वाचा : what is Income Tax Return : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) म्हणजे काय?

2018-19 च्या मूल्यांकन वर्षासाठी 33.82 काेटी रुपये आणि 2019-20 साठी 37.58 काेटी रुपयांची नाेटीस बजावली आहे. असा एकूण दंड 84 काेटी रुपये आहे.

LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr

हे वाचा: Bullock Cart Race : ब्रेकिंग..! आता बैलगाडा शर्यतीचा नाद घुमणार; सुप्रीम कोर्टाची परवानगी.

LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr : या कायद्यानुसार नोटीस पटवली

हा दंड आयकर विभागाने आयकर कायदा 1961 च्या कलम 271 (1) (C) आणि 270 (A) नुसार लावला आहे. आयकर विभागाने यापूर्वी 29 सप्टेंबर 2023 राेजी LIC ला ही दंडाची नाेटीस पाठवली हाेती. ती कंपनीला 3 ऑक्टोबरला मिळाली आहे.

LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr

GST अधिकाऱ्यांनी LIC वर पाॅलिसीधारकांकडून प्रीमियम पेमेंटवर घेतलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा परतावा न देणे यासह काही उल्लंघांनाचा आराेप केला आहे. व्याज आणि दंडासह GST भरण्याची मागणी केली आहे.

हे वाचा: Longest Serving Indian Chief Ministers : भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ काम करणारे मुख्यमंत्री कोणते?

Related Articles

RBI_Nagar Urban
घडामोडी

RBI Nagar Urban Bank : RBI कडून नगर अर्बन बॅंकेचा परवाना रद्द

RBI Nagar Urban Bank : भारतीय रिझर्व्ह बॅंक (RBI) ने अहमदनगर शहरातील...

Ahmednagar Gram Panchayat Election 2023
घडामोडी

Ahmednagar Gram Panchayat Election 2023 : अहमदनगरमधील 194 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

Ahmednagar Gram Panchayat Election 2023 : राज्यातील गावागावात निवडणुकीचा गुलाल उडणार आहे....