उपोषण अजूनही सुरूच असल्याने मनोज जरांगेची तब्येत बिघडली. मराठा आरक्षण मिळावे ह्यासाठी उपोषणाला बसलेले मराठवाड्यातील मनोज जरांगे ह्यांच्या उपोषणाचा आज ९वा दिवस आहे....