जिओच्या ‘या’ डिव्हाईससह टीव्हीवर सर्व काही फ्री पाहता येईल, सिमची आवश्यकता नाही!
आधीच आयपीएल फुकट दाखवण्याची चर्चा आणि आता सगळं फुकटात दाखवण्याच्या बातम्या. असेच काहीसे करण्याची तयारी रिलायन्स जिओने केल्याचे दिसते. जर तुम्ही असा विचार करत असाल की आम्ही कोणत्याही नवीन…