पशुपालकांसाठी खुषखबर… दुधाळ गायींसाठी 70 तर म्हशींसाठी 80 हजार अनुदान
Cattle breeder
पशुपालक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण आता दुधाळ गायीसाठी 70 तर म्हशीसाठी 80 हजार अनुदान मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे येत्या 1 एप्रिल पासून ही योजना लागू होणार…