Thursday , 16 January 2025
Home Entertainment Ganpati Bappa Songs in Bollywood : गणपती बाप्पाची बॉलिवूडमधली 8 गाणी
Entertainment

Ganpati Bappa Songs in Bollywood : गणपती बाप्पाची बॉलिवूडमधली 8 गाणी

Ganpati Bappa Songs in Bollywood
Ganpati Songs in Bollywood_LetsTalk

Ganpati Bappa Songs in Bollywood : गणपती बाप्पाची बॉलिवूडमधली गाणी

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

उद्यापासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या कानावर बरीच गाणी पडतील.आजवर सिनेमामध्ये पण गणपती बाप्पाच्या गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळाला आहे. गणेशोत्सव, गणपती बाप्पा आणि बॉलिवूड ह्याचे एक खास नाते आहे.

Ganpati Bappa Songs in Bollywood
Ganpati Bappa Songs in Bollywood

Ganpati Bappa Songs in Bollywood :

अनेक सिनेमांमध्ये बाप्पाची गाणी आहेत. बाप्पासमोर आरती नाहीतर एखादे बाप्पाचे गाणे हा ट्रेंड अजूनही तितकाच हिट आहे.

Ganpati Bappa Songs in Bollywood :

१ – नव्या अग्निपथ मधले ‘देवा श्रीगणेशा’ हे गाणे प्रचंड हिट झाले आहे. अजय अतुलचे संगीत असलेले हे गाणे प्रत्येक शुभकार्याच्या वेळी लावलं जाते.

२ – वास्तव मधले शेंदूर लाल चढायो ही आरती पण चांगलीच गाजली.

३ – जुन्या अग्निपथ मधले गणपती अपने गाव चले हे गाणे. मिथुन आणि अमिताभ ह्यांच्यावर चित्रित गाणे होते.

Ganpati Bappa Songs in Bollywood
Ganpati Bappa Songs in Bollywood

४ – शाहरुखच्या नव्या Don मधले मोरया रे बाप्पा मोरया रे हे गाणे प्रत्येक गणेशोत्सवात लावतात.

५ – जुडवा २ मधले सुनो गणपती बाप्पा मोरया हे गाणे नव्या पिढीला आणणारे ठरले आहे.

हेही वाचा : Important decisions of Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन ह्यांचे लोकप्रिय निर्णय.

६ – अमिताभच्या ‘विरुद्ध’ सिनेमातले श्री गणेशाय धीमहि हा श्लोक प्रत्येक पूजेआधी अनेक ठिकाणी लावतात.

७ – सुखविंदरच्या आवाजातले बाजीराव मस्तानी मधले गजानना हे गाणे बऱ्याचदा शांतपणे ऐकायच्या वेळी कामी येते.

Ganpati Bappa Songs in Bollywood
Ganpati Bappa Songs in Bollywood

८ – ८१ साली आलेला हमसे बढकर कौन ह्या सिनेमातले देवा हो देवा गणपती देवा हे आजवरचे हिट गाणे समजले जाते.

गणपती बाप्पा हा बॉलिवूडचा सुद्धा लाडका आहे. प्रत्येक सिनेमाची पूजा गणेशच्या वंदनेनेच होते.

बाप्पा सर्वाना सद्बुद्धी देवो आणि सुख समाधान लाभो हीच बाप्पाचरणी प्रार्थना.