Wednesday , 17 July 2024
Home government schemes Free Gas Connection : मोफत गॅस कनेक्शन – उज्ज्वला 2.0 योजना
government schemes

Free Gas Connection : मोफत गॅस कनेक्शन – उज्ज्वला 2.0 योजना

FreeGasConnection
FreeGasConnection

Free Gas Connection : आता गॅस कनेक्शन पण मिळणार मोफत. उज्ज्वला 2.0 योजना

आता महिलांना एलपीजी (LPG) कनेक्शन देण्यासाठी अनुदान जारी होणार. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत नवीन एलपीजी कनेक्शनला अनुदान देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

आता ह्या उज्ज्वला 2.0 योजने अंतर्गत 75 लाख नवीन एलपीजी कनेक्शन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे वाचा: Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana : दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना

एकूण 1,650कोटी रुपयांचे अनुदान ह्या कामासाठी मंजूर करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ह्यांनी असे सांगितले की ‘पुढील तीन वर्षांत, 2026 पर्यंत 75 लाख मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात येतील’.

कोण घेऊ शकतो उज्ज्वला योजना 2.0 चा फायदा ?

 1. – प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) वेबसाइटनुसार, ज्यांच्या घरात LPG कनेक्शन नाही अश्या गरीब कुटुंबातील प्रौढ महिला ह्या नव्या योजनेअंतर्गत पात्र मानली जाईल.
 2. – सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना २०११ अंतर्गत ज्या महिला समाविष्ट आहेत त्यांना ह्यासाठी पात्र समजले जाईल.
 3. – अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे लोक, प्रधानमंत्री आवास योजना, अंत्योदय अन्न योजना, वनवासी, मागासवर्गीय, चहाच्या बागेतील पूर्वीच्या जमाती, नदी बेटांवर राहणारे लोक ह्यातली जी मंडळी लाभार्थी आवश्यक सहाय्यक कागदपत्रे सादर करतील त्यांना कनेक्शन मोफत दिले जाईल.
 4. – ह्याव्यतिरिक्त एखादी महिला वरील कोणत्याच श्रेणींत बसू शकत नसेल, तर ती गरीब कुटुंबांतर्गत लाभार्थी असल्याचा दावा करून गॅस कनेक्शन मोफत मिळवू शकते.Subscribe Now

  Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

  Related Articles

  Chief Minister Aid Fund
  government schemes

  Chief Minister Aid Fund : उपचारासाठी पैशांची गरज भासतेय? कॉल करा आणि मिळवा गंभीर आजारांसाठी 2 लाखांपर्यंत अर्थसाहाय्य

  Chief Minister Aid Fund : मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय उपचारांसाठी मिळणारे अर्थसाहाय्य ह्यासाठी एक...

  PM Vishwakarma Yojana
  government schemes

  PM Vishwakarma Yojana : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

  PM Vishwakarma Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी केंद्र सरकारने विश्वकर्मा योजना लाँच...

  Central Govt Action Plan
  government schemesघडामोडी

  Central Govt – Scrap selling : भंगार विका, पैसे मिळवा.

  भंगार विका, पैसे मिळवा. अश्या प्रकारच्या मोहिमा आपण अनेकदा पाहतो. गौरी गणपती...