whatsapp – LetsTalk https://myletstalks.in Lets Grow! Fri, 06 Oct 2023 13:32:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.3 https://myletstalks.in/wp-content/uploads/2023/03/cropped-new-logo-scaled-1-32x32.jpg whatsapp – LetsTalk https://myletstalks.in 32 32 Send WhatsApp messages without saving number : नंबर सेव्ह न करता WhatsApp वर मेसेज कसा करायचा? https://myletstalks.in/send-whatsapp-messages-without-saving-number/ https://myletstalks.in/send-whatsapp-messages-without-saving-number/#respond Fri, 06 Oct 2023 13:24:41 +0000 https://myletstalks.in/?p=13571 Send WhatsApp messages without saving number : व्हॉट्सअ‍ॅप हे जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असणार महत्वाचं सोशल मीडिया अ‍ॅप आहे. कोणी नवीन स्मार्ट फोन जरी खरेदी केला तर तर त्यांच्या त्या फोनमध्ये इन्स्टॉल होणारं अ‍ॅप हे व्हॉट्सअ‍ॅप असत. व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वच देशांमध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं अ‍ॅप आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपल्या पर्यंत आपण या व्हॉट्सअ‍ॅपचा […]

The post Send WhatsApp messages without saving number : नंबर सेव्ह न करता WhatsApp वर मेसेज कसा करायचा? appeared first on LetsTalk.

]]>
Send WhatsApp messages without saving number : व्हॉट्सअ‍ॅप हे जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असणार महत्वाचं सोशल मीडिया अ‍ॅप आहे. कोणी नवीन स्मार्ट फोन जरी खरेदी केला तर तर त्यांच्या त्या फोनमध्ये इन्स्टॉल होणारं अ‍ॅप हे व्हॉट्सअ‍ॅप असत. व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वच देशांमध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं अ‍ॅप आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपल्या पर्यंत आपण या व्हॉट्सअ‍ॅपचा सर्रास वापर करत असतो.

Send WhatsApp messages without saving number
Send WhatsApp messages without saving number

 

हे वाचा: Bodybuilding Tips for Beginners : बॉडीबिल्डिंग करताय? तर 'हे' जाणून घेतलेच पाहिजे

Send WhatsApp messages without saving number : अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग

व्हॉट्सअ‍ॅप आहे देखील तसंच. व्हॉट्सअ‍ॅप मुळे आपल्याला इतरांसोबत संवाद साधन अगदी सोप्प झालं. मेसेज द्वारे व्हिडीओ ऑडिओ क्वालिन्ग द्वारे आपल्या पासून लांब असणाऱ्या आपल्या माणसांसोबत आपण जोडले गेलो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप बहुतांश लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

Send WhatsApp messages without saving number : व्हॉट्सअ‍ॅपचे फीचर्स (Features of WhatsApp)

व्हॉट्सअ‍ॅपने आपली कात टाकत आता नवीन रूपात आहे. म्हणजेच लॉन्च झाल्यापासून आत्तापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप मध्ये अनेक बदल होत गेले. नवनवीन फीचर्सचे उपडेट येत गेले. आधी फक्त मेसेजची सुविधा असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप मध्ये आता कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग, स्टेटस यांसारखे गरचेचे फिर्चर्स देखील वेनेनुसार येत गेले. तसेच आता लॉन्च झालेलं ‘चॅनेल’च उपडेट हे त्याच एक ताज उदाहरण.

How to Send message on WhatsApp without saving number? : नंबर सेव्ह न करता व्हॉट्सअ‍ॅप वर मेसेज कसा करायचा?

हेही वाचा : Mobile Banking Safety Tips : मोबाईल बँकिंग वापरताना काळजी कशी घ्यायची?

हे वाचा: Top 10 Cosmetic Brands in India : 2023 मध्ये भारतातील टॉप ट्रेंडिंग Cosmetic Brands कोणते?

आज आम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या फिचर बद्दल सांगणार आहोत ज्याने तुमचा वेळ वाचेल आणि काम पटकन होईल.

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप वर मेसेज करायचा असेल तर सर्वात आधी त्याचा मोबाईल नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागतो. त्यानंतर आपल्याला त्याला मेसेज करता येतो. आता तुम्हाला संबंधित व्यक्तीचा नंबर सेव्ह न करता देखील त्या व्यक्तीला तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप द्वारे मेसेज करू शकता.

Send WhatsApp messages without saving number

हे वाचा: Deepfake Technology : डीपफेक टेक्नॉलॉजी : सत्य की आभास

How to Send message on WhatsApp without saving number?

कधी कधी आपण घाईत असतो त्याच वेळेस आपल्याला अशा एखाद्याला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवायचा असतो की ज्याचा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह नसतो. तेव्ही ही प्रक्रिया थोडी लांबलचक असते. त्याव्यक्तीचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा मग नंतर त्याला मॅसेज करा. पण तुम्हाला असं काही करण्याची गरज नाहीये. या सिम्पल स्टेप्स फॉलो करून त्या व्यक्तीचा फोन नंबर सेव्ह न करता तुम्ही त्याला मेसेज पाठवू शकता.

Send WhatsApp messages without saving number : ‘या’ स्टेप्स फॉलो करा –

Send WhatsApp messages without saving number

  • तुम्हाला ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर कॉपी करा
  • त्यानंतर तुमच्या Android किंवा iPhone वर WhatsApp उघडा
  • खाली दिलेल्या New chat बटणवर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्ही तुमची स्वतःचे प्रोफाइल निवडा
  • चॅटमध्ये नंबर पेस्ट करा आणि सेंड प्रेस करा
  • त्यानंतर पेस्ट केलेल्या नंबरवर क्लिक करा
  • ज्या व्यक्तिला मेसेज करायचा आहे तो व्यक्ती WhatsApp वर असल्यास ‘चॅट विथ…’ पर्याय Open होईल. चॅट स्क्रीनवर प्रवेश करण्यासाठी त्यावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तिला मेसेज करायचा आहे, त्याचा नंबर सेव्ह न करता मेसेज करु शकता.

The post Send WhatsApp messages without saving number : नंबर सेव्ह न करता WhatsApp वर मेसेज कसा करायचा? appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/send-whatsapp-messages-without-saving-number/feed/ 0
WhatsApp screen share update : आता WhatsApp वर पण व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअर करता येणार. https://myletstalks.in/whatsapp-screen-share-update/ https://myletstalks.in/whatsapp-screen-share-update/#respond Thu, 10 Aug 2023 10:44:13 +0000 https://myletstalks.in/?p=13120 WhatsApp screen share update : इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने व्हिडिओ कॉल चालू असताना वापरता येतील असे दोन नवीन फीचर्स आणले आहेत. यामध्ये स्क्रीन शेअरिंग आणि लँडस्केप मोड ह्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. स्क्रीन शेअरिंग ह्या वैशिष्ट्यासह, व्हिडिओ कॉलिंग दरम्यान युझर्स त्यांच्या हॅण्डसेटची स्क्रीन इतर युझर्ससोबत शेअर करू शकतील. हे वैशिष्ट्य युझर्सना त्याच्या कॉन्टॅक्टमधील लोकांना कागदपत्रे, फोटो […]

The post WhatsApp screen share update : आता WhatsApp वर पण व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअर करता येणार. appeared first on LetsTalk.

]]>
WhatsApp screen share update : इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने व्हिडिओ कॉल चालू असताना वापरता येतील असे दोन नवीन फीचर्स आणले आहेत. यामध्ये स्क्रीन शेअरिंग आणि लँडस्केप मोड ह्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. स्क्रीन शेअरिंग ह्या वैशिष्ट्यासह, व्हिडिओ कॉलिंग दरम्यान युझर्स त्यांच्या हॅण्डसेटची स्क्रीन इतर युझर्ससोबत शेअर करू शकतील.

WhatsApp screen share update
WhatsApp screen share update

हे वैशिष्ट्य युझर्सना त्याच्या कॉन्टॅक्टमधील लोकांना कागदपत्रे, फोटो आणि शॉपिंग कार्ट व्हिडिओ कॉल मध्ये शेअर करण्यासाठी सुविधा देते. सदरील व्हिडिओ कॉल आता लँडस्केप मोडवरपण ठेवता येईल. आता झूम, गुगलमीट, फेसटाईम अश्या App सोबत WhatsApp स्पर्धा करेल.

हे वाचा: File IT return via Phonepe : आता तुम्ही स्वतः इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकाल; Phonepe कडून नवीन फिचर लॉन्च.

WhatsApp screen share update Information : झुकेरबर्ग यांनी उपडेट बद्दल दिली माहिती

मेटा जी व्हॉट्सॲपची मूळ कंपनी आहे त्याच्या सीईओने म्हणजे झुकेरबर्गने फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ह्या अपडेटबद्दल माहिती दिली.

WhatsApp screen share update
WhatsApp screen share update

हेही वाचा : Best Health Insurance Company : भारतातली सध्याची सर्वात लाडकी हेल्थ इन्शुरन्स कंपनी.

‘आम्ही व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल दरम्यान तुमची स्क्रीन शेअर करण्याची सुविधा ऍड करीत आहोत.’ अशी पोस्ट मार्क ने फेसबुकवर टाकली हा आहे. मार्कने पोस्टसोबत एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो व्हिडिओ कॉल करताना दिसतो.

हे वाचा: Deepfake Technology : डीपफेक टेक्नॉलॉजी : सत्य की आभास

WhatsApp screen share update

WhatsApp screen share update : अजून ही काही नवीन फीचर्स येत आहेत – Upcoming WhatsApp Features

तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये असाल तर तुमचा फोन नंबर तुम्ही हाईड करून ठेवू शकाल. तो नम्बर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये दिसणार नाही. ‘फोन नंबर प्रायव्हसी’ फीचर लवकरच उपलब्ध असेही कम्पनीने सांगितले आहे. तसेच व्हिडिओ मेसेज पण तुम्ही पाठवू शकाल. हे व्हिडिओ ६० सेकंदापर्यंतचे असू शकतील.

हे वाचा: iPhone15 - नवीन आयफोन आला आयफोन आला आयफोन आला

The post WhatsApp screen share update : आता WhatsApp वर पण व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअर करता येणार. appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/whatsapp-screen-share-update/feed/ 0
Change the color of WhatsApp chat : व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे रंग-रुप बदला, अगदी सोपी ट्रिक माहित करुन घ्या! https://myletstalks.in/change-the-color-of-whatsapp-chat/ https://myletstalks.in/change-the-color-of-whatsapp-chat/#respond Mon, 13 Feb 2023 07:51:17 +0000 https://www3.myletstalks.in/?p=117 WhatsApp Chat : तंत्रज्ञानाच्या जमान्यात व्हॉट्सअ‍ॅपने लोकांचं जीवन अगदी सहज सोपं करुन टाकलंय. लोकांच्या सर्व गरजा, कामे, टाईमपास सर्व काही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सहज होत आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता कायम रहावी म्हणून कंपनी सातत्याने नव-नवीन फिचर आणत असते. व्हॉट्सअ‍ॅपने तुमची चॅटिंग मजेदार बनवण्यासाठी एक भारी फीचर आणलंय. यामध्ये चॅट, स्टेटसशी संबंधित अनेक खास फीचर्स देण्यात आलेत. असे […]

The post Change the color of WhatsApp chat : व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे रंग-रुप बदला, अगदी सोपी ट्रिक माहित करुन घ्या! appeared first on LetsTalk.

]]>
WhatsApp Chat : तंत्रज्ञानाच्या जमान्यात व्हॉट्सअ‍ॅपने लोकांचं जीवन अगदी सहज सोपं करुन टाकलंय. लोकांच्या सर्व गरजा, कामे, टाईमपास सर्व काही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सहज होत आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता कायम रहावी म्हणून कंपनी सातत्याने नव-नवीन फिचर आणत असते. व्हॉट्सअ‍ॅपने तुमची चॅटिंग मजेदार बनवण्यासाठी एक भारी फीचर आणलंय. यामध्ये चॅट, स्टेटसशी संबंधित अनेक खास फीचर्स देण्यात आलेत.

असे असले तरी अनेकांना माहित असेल की वापरकर्ते त्यांच्या चॅटच्या बॅकग्राऊंडचा वॉलपेपर बदलू शकतात आणि त्यावर त्यांचा स्वतःचा फोटो टाकू शकतात. होय, व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला वैयक्तिक चॅटसाठी युनिक बॅकग्राऊंड वॉलपेपर सेट करण्याची परवानगी देते. चॅटिंगचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वॉलपेपर कसा बदलायचा किंवा तुम्हाला आवडत नसल्यास तो कसा रीसेट करायचा? याबद्दल जाणून घेऊयात…

हे वाचा: ICC Player of The Month : भारताचा तडाखेबाज बॅट्समन शुभमन गिल ठरला "आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ."

व्हॉट्सअ‍ॅपवर बॅकग्राऊंड कसा बदलायचा? :
1. सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि वरच्या-उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3 बिंदूंवर टॅप करा.
2. सेटिंग्जवर जा, नंतर चॅट्स निवडा.
3. येथे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप निवडण्याचा पर्याय मिळेल. वॉलपेपर बदलण्यासाठी बदला वर टॅप करा.
4. आता तुम्हाला अनेक वॉलपेपर दिसतील, तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो किंवा गॅलरीमधील कोणतीही प्रतिमा बॅकग्राऊंडला सेट करू शकता.
5. स्वतःचा फोटो वापरण्यासाठी गॅलरीमधून फोटो निवडा.
6. तुम्ही एक नवीन वॉलपेपर निवडल्यास, तुम्हाला स्क्रीनवर ‘वॉलपेपर प्रीव्ह्यू’ मिळेल.
7. जेव्हा वॉलपेपर फुल स्क्रीनवर दिसेल, तेव्हा त्याला डीफॉल्ट बॅकग्राऊंड म्हणून सेट करण्यासाठी ‘वॉलपेपर सेट करा’ ला टॅप करा.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॅकग्राउंड कसे रीसेट करावे? :
1. तुम्हाला डीफॉल्ट बॅकग्राउंडवर रीसेट करायचे असल्यास, अ‍ॅपच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील 3 डॉट्सवर पुन्हा टॅप करा.
2. चॅटवर गेल्यावर तुम्ही वॉलपेपरच्या पर्यायावर पोहोचाल.
3. येथे वॉलपेपर चेंजेसमध्ये दिसेल, त्यानंतर खालच्या बाजूला डिफॉल्ट वॉलपेपर निवडा.
4. त्यानंतर सेट वॉलपेपरमधून निवडा.

हे वाचा: Rashi Bhavishya : 29 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…

The post Change the color of WhatsApp chat : व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे रंग-रुप बदला, अगदी सोपी ट्रिक माहित करुन घ्या! appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/change-the-color-of-whatsapp-chat/feed/ 0