Smartphone – LetsTalk https://myletstalks.in Lets Grow! Mon, 27 Feb 2023 07:33:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.3 https://myletstalks.in/wp-content/uploads/2023/03/cropped-new-logo-scaled-1-32x32.jpg Smartphone – LetsTalk https://myletstalks.in 32 32 Smartphone : 10 हजारांच्या बजेटमधील फुल पैसा वसूल स्मार्टफोन, पाहा लिस्ट https://myletstalks.in/smartphone/ https://myletstalks.in/smartphone/#respond Mon, 27 Feb 2023 07:32:44 +0000 https://myletstalks.in/?p=305 Smartphone : जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि तुमचे 10 हजार रुपयांपर्यंत असेल तर काळजीच करु नका, आम्ही तुमच्यासाठी खास लिस्टच घेऊन आलो आहोत. या फोनची किंमत आणि फीचर्स सविस्तर माहिती करुन घेऊयात. स्मार्टफोन योजना Moto E13 : या फोनची किंमत 6 हजार 999 रुपये एवढी आहे. यामध्ये ड्युअल नॅनोसिमचा सपोर्ट आणि अँड्रॉईड […]

The post Smartphone : 10 हजारांच्या बजेटमधील फुल पैसा वसूल स्मार्टफोन, पाहा लिस्ट appeared first on LetsTalk.

]]>
Smartphone : जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि तुमचे 10 हजार रुपयांपर्यंत असेल तर काळजीच करु नका, आम्ही तुमच्यासाठी खास लिस्टच घेऊन आलो आहोत. या फोनची किंमत आणि फीचर्स सविस्तर माहिती करुन घेऊयात. स्मार्टफोन योजना

Moto E13 :

या फोनची किंमत 6 हजार 999 रुपये एवढी आहे. यामध्ये ड्युअल नॅनोसिमचा सपोर्ट आणि अँड्रॉईड 13 गो एडिशन दिले आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. फोनध्ये ऑक्टा कोर यूनिसोक T606 प्रोसेसर आणि माली-G57 MP1 जीपीयू दिले आहे. यामध्ये 4 जीबी पर्यंत LPDDR4x रॅम आणि 64 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज असून ते मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 टीबी पर्यंत वाढवले जावू शकते. स्मार्टफोन 5G

हे वाचा: 'हा' व्यवसाय सुरू करा, कमी गुंतवणुकीत 50 हजारापर्यंत फायदा कमवा...

Nokia C31 :

या फोनची किंमत 9 हजार 999 रुपये एवढी आहे. या फोनला चारकोल, मिंट आणि सियान कलर ऑप्शनमध्ये आणले गेले आहे. याचा 6.7 इंचाचा एचडी डिस्प्ले आणि तीन दिवसाची बॅटरी लाईफला सपोर्ट करतो. डिस्प्ले सोबत 2.5 कर्व्ड ग्लासचे प्रोटेक्शन मिळते. फोनमध्ये ऑक्टा कोर यूनिसोक प्रोसेसर आणि 4 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. फोन अँड्रॉईड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट सुद्धा मिळतो. नोकियाच्या या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप तर 5 हजार 50 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Realme C31 :

या फोनची किंमत 8 हजार 999 रुपये एवढी आहे. यामध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि Unisoc T612 प्रोसेसर मिळतो. याशिवाय, यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. या स्टोरेजला मेमरी कार्डच्या मदतीने 1 टीबी पर्यंत वाढवले जावू शकते. Realme C33 मध्ये दोन रियर कॅमेरे दिले आहे. ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सलचा आहे. दुसरा लेन्स 0.3 मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सोबत फोनमध्ये 5 हजार mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे आहे.

Infinix Hot 11S :

या फोनची किंमत 9 हजार 990 रुपये आहे. यामध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर दिले आहे. याशिवाय, यात 4 जीबी रॅम सोबत 64 जीबी स्टोरेज देखील मिळते. या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. ज्यात 50MP + 2MP + AI चे आहेत. यात 5 हजार एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.

हे वाचा: 7 एप्रिल 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…

Moto G31 :

या फोनची किंमत 9 हजार 499 रुपये एवढी आहे. यामध्ये मीडियाटेक प्रोसेसर सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर 5 हजार mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय, यामध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात 6.4 इंचाची फुल एचडी प्लस OLED पंचहोल डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. Moto G31 मध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सलचे तीन रियर कॅमेरे दिले आहेत.

The post Smartphone : 10 हजारांच्या बजेटमधील फुल पैसा वसूल स्मार्टफोन, पाहा लिस्ट appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/smartphone/feed/ 0