maharashtra rain – LetsTalk https://myletstalks.in Lets Grow! Sat, 23 Sep 2023 12:34:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.3 https://myletstalks.in/wp-content/uploads/2023/03/cropped-new-logo-scaled-1-32x32.jpg maharashtra rain – LetsTalk https://myletstalks.in 32 32 Rain Update : राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय..! राज्यभर मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. https://myletstalks.in/rain-update/ https://myletstalks.in/rain-update/#respond Sat, 23 Sep 2023 12:31:10 +0000 https://myletstalks.in/?p=13402 Rain Update : संपूर्ण ऑगस्ट महिना दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा चांगलाच सक्रिय झाला आहे. राज्यातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच उद्यापासून पुढील 3 दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. Rain Update : राज्यात कुठे कुठे पाऊस पडणार? पुढील काही दिवस पाऊस अति […]

The post Rain Update : राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय..! राज्यभर मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. appeared first on LetsTalk.

]]>
Rain Update : संपूर्ण ऑगस्ट महिना दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा चांगलाच सक्रिय झाला आहे. राज्यातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच उद्यापासून पुढील 3 दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Rain Update
Rain Update : Letstalk

Rain Update : राज्यात कुठे कुठे पाऊस पडणार?

पुढील काही दिवस पाऊस अति सक्रिय राहणार आहे, अशी माहिती हवामान खात्यातील तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

हे वाचा: Aurangabad & Usmanabad Names Changed : सरकारतर्फे राजपत्र जारी

हवामान खात्याच्या माहितीनुसार उद्यापासून 29 सप्टेंबर पर्यंत कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस सक्रिय राहणार आहे.

Rain Update

तर 24 सप्टेंबरनंतर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या अरबी सुमद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 26 सप्टेंबर मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

हे वाचा: iPhone15 - नवीन आयफोन आला आयफोन आला आयफोन आला

हेही वाचा : Learn and Earn Scheme : विद्यार्थ्यांसाठी शिका आणि कमवा योजना.

आज संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच 24 सप्टेंबर ते 26 संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Rain Update

हे वाचा: Gold Silver Rate Today : सोनं झालं स्वस्त? काय आहे आजचे सोन्या-चांदीचे भाव? पाहा.

दरम्यान जवळपास दीड महिना दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

The post Rain Update : राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय..! राज्यभर मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/rain-update/feed/ 0
Unseasonal Rain : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यात गडगडाटासह पावसाची शक्यता. https://myletstalks.in/unseasonal-rain/ https://myletstalks.in/unseasonal-rain/#respond Thu, 02 Mar 2023 13:14:47 +0000 https://myletstalks.in/?p=331 Unseasonal Rain : हवामान बदलाचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. मागील फेब्रुवारी महिना हा जवळपास 100 वर्षातला सर्वात गरम आणि उष्ण महिना ठरला आहे. तसेच मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सरासरी पेक्षा जास्त तापमान राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. यातच हवामान खात्याने राज्यात तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. […]

The post Unseasonal Rain : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यात गडगडाटासह पावसाची शक्यता. appeared first on LetsTalk.

]]>
Unseasonal Rain : हवामान बदलाचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. मागील फेब्रुवारी महिना हा जवळपास 100 वर्षातला सर्वात गरम आणि उष्ण महिना ठरला आहे. तसेच मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सरासरी पेक्षा जास्त तापमान राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. यातच हवामान खात्याने राज्यात तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात उन्हाळा सुरु होण्याआधीच पाऊसाची हजेरी लावण्याची शक्यता आहे.

कधी आणि कुठे पडणार पाऊस?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही भागांत 4 ते 8 मार्च दरम्यान पाऊस पडणार आहे. राज्यात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी, उत्तर कोकण आणि विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हे वाचा: How to make your life routine more fun and eco-friendly

‘या’ जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज –

5 ते 8 मार्च दरम्यान महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव ठाणे नाशिक, पालघर, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, बुलढाणा, जालना, अमरावती, मुंबई, वाशीम, यवतमाळ, वर्धा कोकणचा काही भाग आणि संपूर्ण विदर्भ या सर्व ठिकाणी तुरळक पाऊसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊसाची शक्यता आहे. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला हवामान खात्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली –

रब्बी हंगामातील शेतकऱ्याचं शेतातील पीक सध्या काढणीला आलं आहे त्यामुळे हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच शेतमालाला बाजारभाव कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यात आता हातातोंडाशी आलेला घास पण पाऊस हिरावून घेतो की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे.

हे वाचा: You will get cheap sand : स्वस्तात वाळू मिळणार, पण नक्की कधी? वाचाच…

The post Unseasonal Rain : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यात गडगडाटासह पावसाची शक्यता. appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/unseasonal-rain/feed/ 0