job update – LetsTalk https://myletstalks.in Lets Grow! Wed, 08 Nov 2023 12:05:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.3 https://myletstalks.in/wp-content/uploads/2023/03/cropped-new-logo-scaled-1-32x32.jpg job update – LetsTalk https://myletstalks.in 32 32 Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती 2023; असा करा अर्ज https://myletstalks.in/territorial-army-recruitment-2023/ https://myletstalks.in/territorial-army-recruitment-2023/#respond Wed, 08 Nov 2023 12:05:15 +0000 https://myletstalks.in/?p=13686 Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers) ही पदे भरली जाणार आहेत. ह्या भरतीमध्ये महिला देखील अर्ज करू शकतात. जाणून घ्या या भरती विषयी अधिक माहिती. हे वाचा: NHPC Recruitment 2023 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरु, 'असा' करा […]

The post Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती 2023; असा करा अर्ज appeared first on LetsTalk.

]]>
Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers) ही पदे भरली जाणार आहेत. ह्या भरतीमध्ये महिला देखील अर्ज करू शकतात. जाणून घ्या या भरती विषयी अधिक माहिती.

Territorial Army Recruitment 2023

हे वाचा: IOCL Apprentice Recruitment 2023 : इंडियन ऑइलमध्ये अप्रेन्टिस म्हणून काम करण्याची संधी

Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती 2023

भारतीय प्रादेशिक सेना भरती सुरु झालेली आहे. ह्या क्सबाबतची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ह्या भरती अंतर्गत 19 जागा भरण्यात येणार आहे. तसेच 1 जागा ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. ह्या भरती मध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घ्या या बाबतची सविस्तर माहिती.

Territorial Army Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे

पदाचे नाव – प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers)

हे वाचा: AHD Maharashtra Recruitment : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु; असा करा अर्ज.

Territorial Army Recruitment 2023

पदसंख्या –

पुरुष – 18 जागा

हे वाचा: MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

महिला – 01 जागा

शैक्षणिक पात्रता : पदवीधर.

वयोमर्यादा –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 42 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.

शुल्क –

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी उमेदवारांना पाचशे रुपये (₹500/-) शुल्क असणार

Territorial Army Recruitment 2023

Territorial Army Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here) 

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा (Click Here) 

ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here) 

Territorial Army Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा –

वरील भरती प्रक्रियेत 21 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच लेखी परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये होणार आहेत. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).

The post Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती 2023; असा करा अर्ज appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/territorial-army-recruitment-2023/feed/ 0
SIDBI Recruitment 2023 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु’; असा करा अर्ज https://myletstalks.in/sidbi-recruitment-2023/ https://myletstalks.in/sidbi-recruitment-2023/#respond Wed, 08 Nov 2023 11:02:28 +0000 https://myletstalks.in/?p=13682 SIDBI Recruitment 2023 : बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु (Small Industries Development Bank of India Recruitment 2023) झालेली आहे. ह्या भरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल) ही पदे भरली जाणार आहे. जाणून घेऊयात या भरती विषयी अधिक माहिती… SIDBI Recruitment 2023 : भारतीय […]

The post SIDBI Recruitment 2023 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु’; असा करा अर्ज appeared first on LetsTalk.

]]>
SIDBI Recruitment 2023 : बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु (Small Industries Development Bank of India Recruitment 2023) झालेली आहे. ह्या भरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल) ही पदे भरली जाणार आहे. जाणून घेऊयात या भरती विषयी अधिक माहिती…

SIDBI Recruitment 2023
SIDBI Recruitment 2023

SIDBI Recruitment 2023 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु

भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु झालेली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 50 जागा भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

हे वाचा: WRD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती सुरु; अर्ज कसा करायचा?

SIDBI Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे

SIDBI Recruitment 2023
SIDBI Recruitment 2023

पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल)

पदसंख्या : पदसंख्या राखीव प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे.

हे वाचा: Post Office job 2023 : भारतीय डाक विभागात 30 हजारांपेक्षा अधिक जागांवरती बंपर भरती सुरु.

  1. SC – 08 जागा
  2. ST – 04 जागा
  3. OBC – 11 जागा
  4. EWS – 05 जागा
  5. UR – 22 जागा

एकूण पदांख्या – 50 जागा

शैक्षणिक पात्रता :

1) कोणत्याही शाखेतील पदवी, विधी पदवी (LLB), इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/CS/CWA/CFA

हे वाचा: Talathi Bharti 2023 : 4 हजारांहून अधिक जागांसाठी तलाठी भरती सुरु; असा करा अर्ज.

2) 02-03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.

शुल्क –

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल, ओबीसी (OBC) आणि इडब्ल्यूएस (EWS) या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार शंभर रुपये (₹1100/-) शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना एकशे पंच्याहत्तर रुपये (₹175/-) शुल्क असणार आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

SIDBI Recruitment 2023
SIDBI Recruitment 2023

SIDBI Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here) 

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा (Click Here) 

ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here) 

SIDBI Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –

वरील भरती प्रक्रियेत 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).

The post SIDBI Recruitment 2023 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु’; असा करा अर्ज appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/sidbi-recruitment-2023/feed/ 0
MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती सुरु; अर्ज कसा कुठे आणि कसा करायचा? https://myletstalks.in/mahatransco-recruitment-2023/ https://myletstalks.in/mahatransco-recruitment-2023/#respond Thu, 05 Oct 2023 13:05:08 +0000 https://myletstalks.in/?p=13566 MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये भरती सुरु झालेली आहे. ह्या भरती प्रक्रिये अंतर्गत विविध पदांच्या 598 जागा भरण्यात येणार आहे. ह्या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय? अनुभव किती पाहिजे? वयोमर्यादा किती आहे? जाणून घेऊयात या बाबतची माहिती. MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती सुरु महाराष्ट्र […]

The post MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती सुरु; अर्ज कसा कुठे आणि कसा करायचा? appeared first on LetsTalk.

]]>
MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये भरती सुरु झालेली आहे. ह्या भरती प्रक्रिये अंतर्गत विविध पदांच्या 598 जागा भरण्यात येणार आहे. ह्या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय? अनुभव किती पाहिजे? वयोमर्यादा किती आहे? जाणून घेऊयात या बाबतची माहिती.

MahaTransco Recruitment 2023
MahaTransco Recruitment 2023

MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती सुरु

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये विविध पदांच्या 598 जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. या बाबतची अधिकृत जाहिरात संबंधित विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून गया या बाबतची सविस्तर माहिती…

हे वाचा: WRD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती सुरु; अर्ज कसा करायचा?

MahaTransco Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील पुढील प्रमाणे :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या शैक्षणिक पात्रता वयाची अट 

(24 ऑक्टोबर 2023 पर्यंत)

1 कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 26 1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

हे वाचा: Government Job : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 जागांसाठी भरती होणार.

2) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.

40 वर्षांपर्यंत
2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 137 1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

2) 07 वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.

40 वर्षांपर्यंत
3 उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 39 1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

2) 03 वर्षे अनुभव

38 वर्षांपर्यंत
4 सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) 390 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. 38 वर्षांपर्यंत
5 सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) 06 इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी. 38 वर्षांपर्यंत

एकूण जागा : 598

हे वाचा: IOCL Apprentice Recruitment 2023 : इंडियन ऑइलमध्ये अप्रेन्टिस म्हणून काम करण्याची संधी

वयात सूट : 

या भरती प्रक्रियेमध्ये एससी (SC) आणि एसटी (ST) या प्रवर्गाला वयामध्ये 05 वर्षांची सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षांची सूट असणार आहे.

MahaTransco Recruitment 2023
MahaTransco Recruitment 2023

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

शुल्क :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना सातशे रुपये (₹700/-) शुल्क असणार आहे तर SC, ST, PWD आणि ExSM या प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना तीनशे पन्नास रुपये (₹350/-) शुल्क असणार आहे.

MahaTransco Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा.

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात खालील प्रमाणे

MahaTransco Recruitment 2023
MahaTransco Recruitment 2023

पद क्र.1 : येथे click करा.
पद क्र.2 : येथे click करा.
पद क्र.3 : येथे click करा.
पद क्र.4 आणि 5 : येथे click करा.

ऑनलाईन अर्ज – येथे करा.

MahaTransco Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –

वरील भरती प्रक्रियेत 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

The post MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती सुरु; अर्ज कसा कुठे आणि कसा करायचा? appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/mahatransco-recruitment-2023/feed/ 0
DTP Maharashtra Recruitment 2023 : दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची संधी; असा करा अर्ज https://myletstalks.in/dtp-maharashtra-recruitment-2023/ https://myletstalks.in/dtp-maharashtra-recruitment-2023/#respond Sat, 23 Sep 2023 13:48:21 +0000 https://myletstalks.in/?p=13407 DTP Maharashtra Recruitment 2023 : दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती सुरु झालेली आहे. ह्या भरती अंतर्गत एकूण 125 जागा भरण्यात येणार आहे. DTP Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती सुरु राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नगर […]

The post DTP Maharashtra Recruitment 2023 : दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची संधी; असा करा अर्ज appeared first on LetsTalk.

]]>
DTP Maharashtra Recruitment 2023 : दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती सुरु झालेली आहे. ह्या भरती अंतर्गत एकूण 125 जागा भरण्यात येणार आहे.

DTP Maharashtra Recruitment 2023
DTP Maharashtra Recruitment 2023 : Letstalk

DTP Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती सुरु

राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती सुरु झालेली आहे. दहावी उत्तीर्ण असणारे उमेदवार ह्या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज दाखल करू शकतात. या भरती प्रक्रियेबाबतची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ह्या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या याबाबतची संपूर्ण माहिती.

हे वाचा: Maharashtra Metro Recruitment 2023 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत भरती सुरु; अर्ज कसा करायचा? पाहा

DTP Maharashtra Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील पुढीलप्रमाणे

DTP Maharashtra Recruitment 2023

पदाचे नाव : शिपाई (गट-ड)

हे वाचा: RBI Recruitment : RBI Assistant ह्या पदासाठी भरती

एकूण जागा : या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण 125 जागा भरण्यात येणार आहे. पण विभागानुसार या जागा विभागल्या गेल्या आहेत. कोणत्या विभागासाठी किती जागा आहेत? जाणून घ्या.

कोणत्या विभागासाठी किती जागा?

कोकण – 28 जागा
पुणे – 48 जागा
नाशिक – 09 जागा
छ. संभाजीनगर – 11 जागा
अमरावती – 10 जागा
नागपूर – 19 जागा

हे वाचा: Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती 2023; असा करा अर्ज

एकूण जागा : 125 जागा

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

वयाची अट :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 40 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. खेळाडू, आदुघ, अनाथ तसेच मागासवर्गीय उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे

शुल्क :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये (₹1000/-) शुल्क असणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये (₹900/-) शुल्क असणार आहे. तसेच माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.

DTP Maharashtra Recruitment 2023

DTP Maharashtra Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज – येथे करा.

DTP Maharashtra Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

The post DTP Maharashtra Recruitment 2023 : दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची संधी; असा करा अर्ज appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/dtp-maharashtra-recruitment-2023/feed/ 0
Indian Army Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बलात मोठी भरती सुरु; असा करा अर्ज. https://myletstalks.in/indian-army-recruitment-2023/ https://myletstalks.in/indian-army-recruitment-2023/#respond Tue, 13 Jun 2023 13:30:41 +0000 https://myletstalks.in/?p=12747 Indian Army Recruitment 2023 : देश सेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या तरुणांसाठी भारतीय सैन्यात आपलं योगदान देण्याची मोठी संधी आहे. भारतीय सशस्त्र सीमा सुरक्षा बलात दीड हजाराहून आदिक जागांवर भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अनेक महत्वाच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे युवकांसाठी ही मोठी संधी असणार आहे. Indian Army Recruitment 2023 : […]

The post Indian Army Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बलात मोठी भरती सुरु; असा करा अर्ज. appeared first on LetsTalk.

]]>
Indian Army Recruitment 2023 : देश सेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या तरुणांसाठी भारतीय सैन्यात आपलं योगदान देण्याची मोठी संधी आहे. भारतीय सशस्त्र सीमा सुरक्षा बलात दीड हजाराहून आदिक जागांवर भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अनेक महत्वाच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे युवकांसाठी ही मोठी संधी असणार आहे.

Indian Army Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बलात भरती सुरु

भारतीय सशस्त्र सीमा बलाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार भारतीय सशस्त्र सीमा बलामध्ये विविध पदांच्या तब्बल 1 हजार 646 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. तसेच पदांनुसार शैक्षणिक पात्रता ही वेग-वेगळी असणार आहे. या भरती बाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे…

हे वाचा: RBI Recruitment : RBI Assistant ह्या पदासाठी भरती

Indian Army Recruitment 2023
Indian Army Recruitment 2023 : Letstalk

भरती बाबतची सविस्तर माहिती….

भारतीय सशस्त्र सीमा बलाने (Indian Army Recruitment 2023) काही दिवसांपूर्वी या भरती बाबतची माहिती प्रसिद्ध केली होती. त्यानुसार या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. तर या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठं करायचा? पात्रता काय? याबातची सर्व माहिती जाणून घेऊयात….

Indian Army Recruitment 2023 : पदाचे नाव आणि पदसंख्या 

पद.क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
(वय वर्ष 18 जून 2023 पर्यंत)

पदसंख्या

1 हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन)  10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा 18 ते 25 वर्षे. 15
2 हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक)  1) 10वी उत्तीर्ण.

2) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा

हे वाचा: SSC JE Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'या' पदांसाठी मेगा भरती सुरु.

3) अवजड वाहन चालक परवाना

21 ते 27 वर्षे. 296
3 हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड)  1) 10वी उत्तीर्ण

2) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा

3) 01 वर्ष अनुभव

18 ते 25 वर्षे. 02
4 हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी)  1) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण

हे वाचा: Government Job Recruitment : भारतीय नौदलात भरती सुरु; महिलांसाठीही राखीव जागा : असा करा अर्ज.

2) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम

18 ते 25 वर्षे. 23
5 हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन)  12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा 18 ते 25 वर्षे. 578
6 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)  1) 10वी उत्तीर्ण

2) अवजड वाहन चालक परवाना

21 ते 27 वर्षे. 96
7 कॉन्स्टेबल (व्हेटनरी)  10वी उत्तीर्ण 18 ते 25 वर्षे. 14
8 कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर)  10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव 18 ते 25 वर्षे. 07
9 कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर)  10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव 18 ते 23 वर्षे. 416
10 ASI (फार्मासिस्ट)  1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

2) B.Pharm/D.Pharm

20 ते 30 वर्षे. 07
11 ASI (रेडिओग्राफर)  1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

2) रेडिओ डायगोनिस डिप्लोमा

3) 01 वर्ष अनुभव

20 ते 30 वर्षे. 21
12 ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन)  1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

2) ऑपेरशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपेरशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स

3) 02 वर्षे अनुभव

20 ते 30 वर्षे. 01
13 ASI (डेंटल टेक्निशियन)  1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

2) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स

3) 01 वर्ष अनुभव

20 ते 30 वर्षे. 01
14 सब इंस्पेक्टर (पायोनिर)  सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी 30 वर्षांपर्यंत 20
15 सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन)  1) 10वी उत्तीर्ण

2) ITI

3) AUTOCAD कोर्स किंवा 01 वर्ष अनुभव

18 ते 30 वर्षे 03
16 सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन)  इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM) 30 वर्षांपर्यंत 59
17 सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला)  1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

2) GNM

3) 02 वर्षे अनुभव

21 ते 30 वर्षे. 29
18 ASI (स्टेनोग्राफर)  1) 12वी उत्तीर्ण

2) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

18 ते 25 वर्षे. 40
19 असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी)  पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी 23 ते 35 वर्षे. 18

Indian Army Recruitment 2023 : वयाची अट 

वयाची अट ही पादनानुसार वेगवेगळी असणार आहे. तसेच या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 18 जून 2023 पर्यंत सरासरी 18 ते 35 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे. तरीही वयाच्या संपूर्ण माहितीसाठी कृपया एकदा जाहिरात पहा. तसेच वरच्या तक्त्यातील माहिती पहा.

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही..

शुल्क :

खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये शुल्क असणार आहे तर राखीव प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही.

Indian Army Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा

जाहिरात (Notification) – 

हेड कॉन्स्टेबल : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कॉन्स्टेबल : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ASI : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सब इंस्पेक्टर : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ASI (स्टेनोग्राफर) : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज – 

हेड कॉन्स्टेबल : ऑनलाईन अर्ज येथे करा 

कॉन्स्टेबल : ऑनलाईन अर्ज येथे करा 

ASI : ऑनलाईन अर्ज येथे करा 

सब इंस्पेक्टर : ऑनलाईन अर्ज येथे करा 

ASI (स्टेनोग्राफर) : ऑनलाईन अर्ज येथे करा 

असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) : ऑनलाईन अर्ज येथे करा 

Indian Army Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 18 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे अर्ज वेळेआधीच भरले तर फायद्याचं ठरणार आहे.

तुम्हाला या भरती बाबतची अधिक आणि सविस्तर माहिती पाहिजे असल्यास तुम्ही वर दिलेली जाहिरात पाहू शकता.

The post Indian Army Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बलात मोठी भरती सुरु; असा करा अर्ज. appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/indian-army-recruitment-2023/feed/ 0
Railway Recruitment 2023 : रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या एक हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु. https://myletstalks.in/railway-recruitment-2023/ https://myletstalks.in/railway-recruitment-2023/#respond Wed, 07 Jun 2023 13:33:17 +0000 https://myletstalks.in/?p=12720 Railway Recruitment 2023 : सध्या नोकरी मिळणे खूप अवघड झालं आहे. अगदी शिपाई पदासाठी उच्चशिक्षित तरुणांचे अर्ज दाखल होत आहेत. यावरूनच समजते की नोकरी मिळणे सध्याच्या काळात एवढं सोप्प राहिलेलं नाही. त्यात आर्थिक मंदीची भर पडली आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी कामगारांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. एवढं सगळं असताना सरकारी किंवा […]

The post Railway Recruitment 2023 : रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या एक हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु. appeared first on LetsTalk.

]]>
Railway Recruitment 2023 : सध्या नोकरी मिळणे खूप अवघड झालं आहे. अगदी शिपाई पदासाठी उच्चशिक्षित तरुणांचे अर्ज दाखल होत आहेत. यावरूनच समजते की नोकरी मिळणे सध्याच्या काळात एवढं सोप्प राहिलेलं नाही. त्यात आर्थिक मंदीची भर पडली आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी कामगारांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. एवढं सगळं असताना सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात अनेक ठिकाणी कौशल्यवान आणि होतकरू तरुणांसाठी नोकरीच्या संधी असतात. सध्या अशाच होतकरू तरुणांना रेल्वेने नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करून माहिती दिली आहे.

Railway Recruitment 2023 : रेल्वेत ‘या’ पदाच्या एक हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ‘अप्रेंटिस’ पदाच्या तब्बल एक हजारांहून अधिक जागा भरण्यासंबंधितची एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये आयटीआय झालेले तरुण अर्ज करू शकतात. तसेच शैक्षणिक पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण एवढी आहे. ही भरती प्रक्रिया कशी राबविण्यात येणार आहे? याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे…

हे वाचा: SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

Railway Recruitment 2023 : भरतीबाबतची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे –

या भरती प्रक्रियेमध्ये भाग कसा द्यायचा? पदांनुसार नेमकी पात्रता काय आहे? अर्ज कसा आणि कुठे करायचा? याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

एकूण जागा : 1033 जागा

हे वाचा: IBPS Recruitment 2023 : IBPS मार्फत 8 हजारांपेक्षा अधिक जागांवर भरती होणार; अर्ज कसा करायचा? पहा.

शैक्षणिक पात्रता :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI पूर्ण झालेला असणं गरजेचं आहे.

वयोमर्यादा :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 01 जुलै 2023 रोजी 15 ते 24 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.

हे वाचा: RBI Assistant Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती सुरु, Apply Here

नोकरी ठिकाण : रायपूर विभाग

शुल्क : या भरती प्रक्रियेत अर्ज दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

Railway Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा.

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

ऑनलाईन अर्ज – येथे करा

Railway Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 22 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच परीक्षा कधी आहे? याची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे.

या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

The post Railway Recruitment 2023 : रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या एक हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु. appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/railway-recruitment-2023/feed/ 0
IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज https://myletstalks.in/ib-recruitment-2023/ https://myletstalks.in/ib-recruitment-2023/#respond Sat, 03 Jun 2023 13:38:57 +0000 https://myletstalks.in/?p=12710 IB Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या होतकरू तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारताच्या केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु झाली आहे. जागा भरण्या संबधितची जाहिरात केंद्रीय गुप्तचर विभागाने प्रसिद्ध केली आहे. गुपचर विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार या भरतीप्रक्रियेमध्ये केंद्रीय गुपचर विभागामध्ये ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II या पदाच्या अनेक जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे होतकरू […]

The post IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज appeared first on LetsTalk.

]]>
IB Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या होतकरू तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारताच्या केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु झाली आहे. जागा भरण्या संबधितची जाहिरात केंद्रीय गुप्तचर विभागाने प्रसिद्ध केली आहे. गुपचर विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार या भरतीप्रक्रियेमध्ये केंद्रीय गुपचर विभागामध्ये ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II या पदाच्या अनेक जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे होतकरू तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही सुवर्ण संधी आहे. या भरती प्रकियेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. तर जाणून घेऊयात या भरती बाबतची सविस्तर माहिती….

IB Recruitment 2023
                                       IB Recruitment 2023 : Letstalk

IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु

केंद्रीय गुप्तचर विभागात ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II या पदाच्या जवळपास 797 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक पात्रता देखील पदवीधर किंवा त्यापेक्षा अधिक गरजेचं आहे. तर ही भरती प्रक्रिया कशी असणार आहे.. सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

हे वाचा: Maharashtra Post Office Recruitment 2023 : महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये 3 हजार जागांसाठी भरती सुरु

IB Recruitment 2023 : भरतीबाबतची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे –

या भरती प्रक्रियेमध्ये भाग कसा द्यायचा? पदांनुसार नेमकी पात्रता काय आहे? अर्ज कसा आणि कुठे करायचा? याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदाचे नाव : ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल

एकूण जागा : 797 जागा

हे वाचा: Government Job : 'ही' सरकारी नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.

एकूण जागांची संख्या ह्या विविध प्रवर्गानुसार विभागली गेलेली आहे.

IB Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता – 

इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स. IT, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर एप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, फिजिक्स, गणित) किंवा कॉम्प्युटर एप्लिकेशन पदवी. वरील सर्व पदवीधारक या भरती प्रक्रियेसाठी पात्र असतील.

वयोमर्यादा :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 23 जून 2023 रोजी 18 ते 27 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.

हे वाचा: ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषदमध्ये 19,000 पेक्षा अधिक जागांवर मेगा भरती सुरु.

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

IB Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा.

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

ऑनलाईन अर्ज – येथे करा

IB Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 23 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच परीक्षा कधी आहे? याची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे.

या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

The post IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/ib-recruitment-2023/feed/ 0
Post Office Recruitment : भारतीय डाक विभागात जवळपास 13 हजार जागांवरती बंपर भरती; अर्ज कसा आणि कुठे करायचा? https://myletstalks.in/post-office-recruitment/ https://myletstalks.in/post-office-recruitment/#respond Fri, 26 May 2023 13:22:37 +0000 https://myletstalks.in/?p=12649 Post Office Recruitment : भारतीय डाक विभागात तब्बल 12,828 जागांसाठी भरती सुरु होणार. या भरती बाबतची अधिकृत जाहिरात डाक विभागाने प्रसिद्ध केल.

The post Post Office Recruitment : भारतीय डाक विभागात जवळपास 13 हजार जागांवरती बंपर भरती; अर्ज कसा आणि कुठे करायचा? appeared first on LetsTalk.

]]>
Post Office Recruitment : शिक्षण कमी असणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. भारतीय डाक विभागात जवळपास 13 हजार रिक्त जागांवाती बंपर भरती सुरु होणार आहे. या भरती प्रक्रियेत 12 हजार 828 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. तसेच शिक्षण पात्रता अगदी दहावी पास पर्यंत असणं गरजेचं आहे. तसेच ह्यामध्ये महिला देखील अर्ज करू शकतात. त्यामुळे ही सरकारी नोकरी तुम्हाला मिळू शकते पण त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. भरती बाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

महिलांना देखील संधी :

या भरती प्रक्रियेमध्ये महिला देखील अर्ज करू शकतात. त्यामुळे महिलांसाठी देखील नोकरी करण्याची चांगली संधी आहे. एवढंच नाहीतर महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना कोणतेही शुल्क ठेवण्यात आलेले नाही.

हे वाचा: BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

Post Office Recruitment : भारतीय डाक विभागात भरती सुरु

भारतीय डाक विभागात तब्बल 12 हजार 828 जागांसाठी भरती सुरु होणार आहे. या भरती बाबतची अधिकृत जाहिरात भारतीय डाक विभागाने प्रसिद्ध केली आहे. भारतीय डाक विभागाने जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठं करायचा? पात्रता काय? याबातची सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक- GDS

1) GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

हे वाचा: Nashik ZP Recruitment: नाशिक जिपमध्ये १०३८जागांसाठी भरती

एकूण जागा : 12 हजार 828 जागा.

शैक्षणिक पात्रता :

1) दहावी पास
2) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 11 जून 2023 पर्यंत 18 ते 40 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.

हे वाचा: Post Office Recruitment 2023 : डाक विभागाची महाराष्ट्र सर्कलमध्ये भरती सुरु

शुल्क :

SC, ST, PWD प्रवर्ग आणि महिलांसाठी कोणतेही शुक्ल नाही. उर्वरित सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

Post Office Recruitment : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज – येथे करा.

Post Office Recruitment : महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 11 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख 12 ते 14 जून पर्यंत आहे.

या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

The post Post Office Recruitment : भारतीय डाक विभागात जवळपास 13 हजार जागांवरती बंपर भरती; अर्ज कसा आणि कुठे करायचा? appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/post-office-recruitment/feed/ 0
Bank Job Recruitment : IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या. https://myletstalks.in/bank-job-recruitment/ https://myletstalks.in/bank-job-recruitment/#respond Wed, 24 May 2023 13:24:39 +0000 https://myletstalks.in/?p=12646 Bank Job Recruitment : पदवीधर असणाऱ्यांसाठी IDBI बँकेत तब्बल 1036 रिक्त जागांसाठी भरती सुरु झाली आहे. जाणून घ्या अर्जप्रक्रिया

The post Bank Job Recruitment : IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या. appeared first on LetsTalk.

]]>
Bank Job Recruitment : चांगल्या बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या तरुणांसाठी बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. पदवीधर असणाऱ्यांसाठी IDBI बँकेत तब्बल 1036 रिक्त जागांसाठी भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेत भाग देण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय? अर्ज कसा आणि कुठे करायचा? या भरती बाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

Bank Job Recruitment : IDBI बँकेतील भरतीबाबतची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे :

पदाचे नाव आणि पदसंख्या

पदाचे नाव : एक्झिक्युटिव

हे वाचा: RBI Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांच्या जागांसाठी भरती सुरु.

एकूण जागा : 1036 जागा (विविध प्रवर्गासाठी जागा राखीव आहेत, यासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.)

शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह पदवीधर (SC, ST, PWD : 50% गुण)

नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही

हे वाचा: SBI PO Exam 2023 : Opportunity स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती

वयाची अट :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 01 मे 2023 रोजी 20 ते 25 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्षे वयात सूट असणार आहे तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्षे सूट असणार आहे.

Bank Job Recruitment : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

हे वाचा: Government School Recruitment 2023 : सरकारच्या 'या' शाळांमध्ये 4 हजार 062 जागांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज.

ऑनलाईन अर्ज – येथे करा.

महत्वाच्या तारखा :

वरील भरती प्रक्रियेत 07 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता.

ऑनलाईन चाचणी परीक्षा 02 जुलै 2023 रोजी होणार आहे.

या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.

The post Bank Job Recruitment : IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या. appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/bank-job-recruitment/feed/ 0
Government Job Recruitment : भारतीय नौदलात भरती सुरु; महिलांसाठीही राखीव जागा : असा करा अर्ज. https://myletstalks.in/government-job-recruitment/ https://myletstalks.in/government-job-recruitment/#respond Sat, 20 May 2023 13:39:01 +0000 https://myletstalks.in/?p=12626 Government Job Recruitment : देश सेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या तरुणांसाठी भारतीय सैन्यात आपलं योगदान देण्याची मोठी संधी

The post Government Job Recruitment : भारतीय नौदलात भरती सुरु; महिलांसाठीही राखीव जागा : असा करा अर्ज. appeared first on LetsTalk.

]]>
Government Job Recruitment : देश सेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या तरुणांसाठी भारतीय सैन्यात आपलं योगदान देण्याची मोठी संधी आहे. भारतीय नौदलामध्ये अग्नीवर पदांच्या तब्बल 1 हजार 465 जागांसाठी भरती सुरु होणार आहे. या भरती प्रकियेत महिला देखील अर्ज करू शकतात.

Government Job Recruitment : भारतीय नौदलात भरती सुरु :

भारतीय नौदलाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार भारतीय नौदलात विविध पदांच्या तब्बल तब्बल 1 हजार 465 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रकियेत महिलांसाठीदेखील काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अर्ज कसा आणि कुठं करायचा? पात्रता काय? याबातची सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

हे वाचा: SBI Recruitment : 439 Posts - स्टेट बँकेत मोठी भरती

पदाचे नाव आणि पदसंख्या

पदाचे नाव : अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच

एकूण जागा : 1365 जागा (महिला : 273 जागा)

शैक्षणिक पात्रता : गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)

हे वाचा: SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

शारीरिक पात्रता :

उंची –

  • पुरुष : 157
  • महिला : 152

वयाची अट :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 या दरम्यान असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

हे वाचा: SSC CPO Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती सुरु.

Government Job Recruitment : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज – येथे करा.

महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 29 मे 2023 पासून ते 15 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता.

या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

The post Government Job Recruitment : भारतीय नौदलात भरती सुरु; महिलांसाठीही राखीव जागा : असा करा अर्ज. appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/government-job-recruitment/feed/ 0