government job – LetsTalk https://myletstalks.in Lets Grow! Fri, 05 Jan 2024 12:36:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.3 https://myletstalks.in/wp-content/uploads/2023/03/cropped-new-logo-scaled-1-32x32.jpg government job – LetsTalk https://myletstalks.in 32 32 BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या https://myletstalks.in/bis-recruitment-2024/ https://myletstalks.in/bis-recruitment-2024/#respond Fri, 05 Jan 2024 12:36:31 +0000 https://myletstalks.in/?p=13713 BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु झालेली आहे. या भरती अंतर्गत 107 जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी पात्रता काय? अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती. हे वाचा: Cochin Shipyard Recruitment 2023 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती […]

The post BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या appeared first on LetsTalk.

]]>
BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु झालेली आहे. या भरती अंतर्गत 107 जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी पात्रता काय? अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.

BIS Recruitment 2024

हे वाचा: AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

BIS Recruitment 2024 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नाव : कंसल्टंट-स्टैंडर्डाइजेशन एक्टिविटीज

पदसंख्या : 107 जागा

हे वाचा: CPCB Recruitment 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात भरती सुरु; असा करा अर्ज

शैक्षणिक पात्रता :

(1) संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा BE/B.Tech/PG डिप्लोमा/ MBA/ BNYS/ BUMS/ BHMS

(2) 05 ते 10 वर्षे अनुभव

हे वाचा: SSC CPO Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती सुरु.

वयाची अट : 19 जानेवारी 2024 रोजी 65 वर्षांपर्यंत.

BIS Recruitment 2024

BIS Recruitment 2024 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here) 

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा (Click Here) 

ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here) 

BIS Recruitment 2024

महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 19 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).

The post BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/bis-recruitment-2024/feed/ 0
Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती 2023; असा करा अर्ज https://myletstalks.in/territorial-army-recruitment-2023/ https://myletstalks.in/territorial-army-recruitment-2023/#respond Wed, 08 Nov 2023 12:05:15 +0000 https://myletstalks.in/?p=13686 Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers) ही पदे भरली जाणार आहेत. ह्या भरतीमध्ये महिला देखील अर्ज करू शकतात. जाणून घ्या या भरती विषयी अधिक माहिती. हे वाचा: UPSC-Combined-Geo-Scientist (Pre) Exam 2024 Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना […]

The post Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती 2023; असा करा अर्ज appeared first on LetsTalk.

]]>
Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers) ही पदे भरली जाणार आहेत. ह्या भरतीमध्ये महिला देखील अर्ज करू शकतात. जाणून घ्या या भरती विषयी अधिक माहिती.

Territorial Army Recruitment 2023

हे वाचा: Government Job : 'ही' सरकारी नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.

Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती 2023

भारतीय प्रादेशिक सेना भरती सुरु झालेली आहे. ह्या क्सबाबतची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ह्या भरती अंतर्गत 19 जागा भरण्यात येणार आहे. तसेच 1 जागा ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. ह्या भरती मध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घ्या या बाबतची सविस्तर माहिती.

Territorial Army Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे

पदाचे नाव – प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers)

हे वाचा: Forest Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभागात 2 हजाराहून अधिक जागांवर भरती सुरु

Territorial Army Recruitment 2023

पदसंख्या –

पुरुष – 18 जागा

हे वाचा: IBPS PO Recruitment 2023 : IBPS मार्फत 3 हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करायचा?

महिला – 01 जागा

शैक्षणिक पात्रता : पदवीधर.

वयोमर्यादा –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 42 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.

शुल्क –

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी उमेदवारांना पाचशे रुपये (₹500/-) शुल्क असणार

Territorial Army Recruitment 2023

Territorial Army Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here) 

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा (Click Here) 

ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here) 

Territorial Army Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा –

वरील भरती प्रक्रियेत 21 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच लेखी परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये होणार आहेत. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).

The post Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती 2023; असा करा अर्ज appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/territorial-army-recruitment-2023/feed/ 0
Cochin Shipyard Recruitment 2023 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या. https://myletstalks.in/cochin-shipyard-recruitment-2023/ https://myletstalks.in/cochin-shipyard-recruitment-2023/#respond Tue, 10 Oct 2023 11:43:51 +0000 https://myletstalks.in/?p=13594 Cochin Shipyard Recruitment 2023 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती सुरु झालेली आहे. ह्या भररती प्रक्रियेमध्ये अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या या बाबतची सविस्तर माहिती. Cochin Shipyard Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया? कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये (CSL) 95 जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. जाणून घ्या सम्पूर्नरज प्रक्रियाहे वाचा: Forest Recruitment […]

The post Cochin Shipyard Recruitment 2023 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या. appeared first on LetsTalk.

]]>
Cochin Shipyard Recruitment 2023 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती सुरु झालेली आहे. ह्या भररती प्रक्रियेमध्ये अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या या बाबतची सविस्तर माहिती.

Cochin Shipyard Recruitment 2023
Cochin Shipyard Recruitment 2023

Cochin Shipyard Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया?

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये (CSL) 95 जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. जाणून घ्या सम्पूर्नरज प्रक्रिया

हे वाचा: UPSC-Combined-Geo-Scientist (Pre) Exam 2024

पदांचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे…

पद क्र पदाचे नाव जागा शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 
1 सेमी स्किल्ड रिगर  56 1) 04थी उत्तीर्ण

2) 03 वर्षे अनुभव

2 सेफ्टी असिस्टंट  39 1) 10वी उत्तीर्ण

हे वाचा: Post Office job 2023 : भारतीय डाक विभागात 30 हजारांपेक्षा अधिक जागांवरती बंपर भरती सुरु.

2) सेफ्टी/फायर डिप्लोमा

3) 01 वर्ष अनुभव

एकूण जागा – 95

वयात सूट :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ऑक्टोबर 2023 पर्यंत 30 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गाला वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षांची सूट असणार आहे.

हे वाचा: BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

Cochin Shipyard Recruitment 2023

शुल्क :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना दोनशे रुपये (₹200/-) शुल्क असणार आहे तर SC, ST आणि PWD या प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Cochin Shipyard Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा

ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)

Cochin Shipyard Recruitment 2023

Cochin Shipyard Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –

वरील भरती प्रक्रियेत 21 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

The post Cochin Shipyard Recruitment 2023 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या. appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/cochin-shipyard-recruitment-2023/feed/ 0
Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु https://myletstalks.in/nashik-police-patil-bharti-2023/ https://myletstalks.in/nashik-police-patil-bharti-2023/#respond Wed, 27 Sep 2023 13:07:49 +0000 https://myletstalks.in/?p=13438 Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु झालेली आहे. ह्या भरती अंतर्गत तब्बल 666 जागा भरण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी- त्र्यंबकेश्वर, कळवण, चांदवड, दिंडोरी, नाशिक, निफाड, बागलाण, मालेगाव आणि येवला या तालुक्यासाठी ही भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या […]

The post Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु appeared first on LetsTalk.

]]>
Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु झालेली आहे. ह्या भरती अंतर्गत तब्बल 666 जागा भरण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी- त्र्यंबकेश्वर, कळवण, चांदवड, दिंडोरी, नाशिक, निफाड, बागलाण, मालेगाव आणि येवला या तालुक्यासाठी ही भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.

Nashik Police Patil Bharti 2023
Nashik Police Patil Bharti 2023

Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु

नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु झालेली आहे. या बाबतची जाहिरात नाशिकच्या संबंधित विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे नाशिकच्या स्थानिक उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती मध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ह्यासाठी उमेदवार दहावी पास असणे आणि तेथील स्थानिक रहिवाशी असणे गरजेचे आहे. ह्या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून ह्या या बाबतची संपूर्ण माहिती.

हे वाचा: Indian Air Force Recruitment 2023 : भारतीय हवाई दलामध्ये भरती सुरु.

Nashik Police Patil Bharti 2023

Nashik Police Patil Bharti 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे

पदाचे नाव : पोलीस पाटील

हे वाचा: IB Recruitment 2023 : दहावी पास आहात? केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज

पदसंख्या :

  1. इगतपुरी- त्र्यंबकेश्वर – 100 जागा
  2. कळवण – 119 जागा
  3. चांदवड – 59 जागा
  4. दिंडोरी – 116 जागा
  5. नाशिक – 22 जागा
  6. निफाड – 69 जागा
  7. बागलाण – 57 जागा
  8. मालेगाव – 63 जागा
  9. येवला – 61 जागा

एकूण जागा : 666 जागा

शैक्षणिक पात्रता :

हे वाचा: BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

(1) 10 वी उत्तीर्ण
(2) स्थानिक रहिवासी

वयोमर्यादा :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 26 सप्टेंबर 2023 पर्यंत 20 ते 45 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे.

शुल्क :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सहाशे रुपये (₹600/-) शुल्क असणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपये (₹500/-) शुल्क असणार आहे.

Nashik Police Patil Bharti 2023

Nashik Police Patil Bharti 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा. 

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा. 

ऑनलाईन अर्ज – येथे करा. 

Nashik Police Patil Bharti 2023 : महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

The post Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/nashik-police-patil-bharti-2023/feed/ 0
Krushi Sevak Bharti 2023 : राज्यात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2 हजार जागांसाठी भरती सुरु. https://myletstalks.in/krushi-sevak-bharti-2023/ https://myletstalks.in/krushi-sevak-bharti-2023/#respond Fri, 22 Sep 2023 10:47:45 +0000 https://myletstalks.in/?p=13212 Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आधी भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3 हजार 154 जागांसाठी भरती सुरु होती. त्यानंतर तलाठी भरती तसेच ज़िल्हा परिषद भरती सुरु झाली होती आणि आता महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2 हजार 109 जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. […]

The post Krushi Sevak Bharti 2023 : राज्यात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2 हजार जागांसाठी भरती सुरु. appeared first on LetsTalk.

]]>
Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आधी भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3 हजार 154 जागांसाठी भरती सुरु होती. त्यानंतर तलाठी भरती तसेच ज़िल्हा परिषद भरती सुरु झाली होती आणि आता महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2 हजार 109 जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. त्यामुळे मागील काही काळापासून महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याच्या काही महत्वाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Krushi Sevak Bharti 2023
Krushi Sevak Bharti 2023

Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदांसाठी भरती सुरु

महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदांसाठी लवकरच भरती सुरु होणार आहे. ह्या भरती अंतर्गत ‘कृषी सेवक’ पदांच्या तब्बल 2 हजार 109 जागा भरण्यात येणार आहे. या भरती बाबतची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ह्या भरतीमध्ये कोण-कोण अर्ज करू शकत? ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घ्या याबाबतची संपूर्ण माहिती.

हे वाचा: Bank of Maharashtra Recruitment 2023 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मोठी भरती सुरु; How to apply?

Krushi Sevak Bharti 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया

पदाचे नाव आणि पदसंख्या यांचा संपूर्ण तपशील पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव : कृषी सेवक

विभागनिहाय पदसंख्या खालीलप्रमाणे

हे वाचा: WRD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती सुरु; अर्ज कसा करायचा?

  • अमरावती – 227 जागा
  • छ. संभाजीनगर – 196 जागा
  • कोल्हापूर – 250 जागा
  • लातूर – 170 जागा
  • नागपूर – 448 जागा
  • नाशिक – 336 जागा
  • पुणे – 188 जागा
  • ठाणे – 294 जागा

एकूण पदसंख्या : 2 हजार 109 जागा

Krushi Sevak Bharti 2023

शैक्षणिक पात्रता

हे वाचा: RBI Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांच्या जागांसाठी भरती सुरु.

शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 ऑगस्ट 2023 पर्यंत 19 ते 38 वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गाला वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही

शुल्क :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये (₹1000/-) शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये (₹900/-) शुल्क असणार आहे.

सरकारी नोकरी 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज – येथे करा. 

अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

Krushi Sevak Bharti 2023

सरकारी नोकरी 2023 : महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 03 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

The post Krushi Sevak Bharti 2023 : राज्यात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2 हजार जागांसाठी भरती सुरु. appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/krushi-sevak-bharti-2023/feed/ 0
Contract Recruitment : शासकीय पदांवर भरती https://myletstalks.in/contract-recruitment/ https://myletstalks.in/contract-recruitment/#respond Mon, 11 Sep 2023 05:46:31 +0000 https://myletstalks.in/?p=13284 Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती नोकरी ही सर्वांसमोरील मोठी समस्या आहे. बेरोजगार तरुणांना तर रोज उठल्यावर हाच प्रश्न समोर असतो. नोकरी कधी मिळेल? कोणती मिळेल? कायमस्वरूपी असेल की कंत्राटी असेल? सरकारी असेल की खाजगी? अश्या असंख्य प्रश्नांनी पिढ्या त्रस्त झालेल्या आहेत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने १३८ संवर्गातील शासकीय पदे कंत्राटी पद्धतीने […]

The post Contract Recruitment : शासकीय पदांवर भरती appeared first on LetsTalk.

]]>
Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती

नोकरी ही सर्वांसमोरील मोठी समस्या आहे. बेरोजगार तरुणांना तर रोज उठल्यावर हाच प्रश्न समोर असतो.
नोकरी कधी मिळेल? कोणती मिळेल? कायमस्वरूपी असेल की कंत्राटी असेल? सरकारी असेल की खाजगी? अश्या असंख्य प्रश्नांनी पिढ्या त्रस्त झालेल्या आहेत.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने १३८ संवर्गातील शासकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असल्याचा GR काढला आहे. ही पदे खाजगी कंत्राटदारांमार्फत भरली जाणार आहेत.

हे वाचा: DTP Maharashtra Recruitment 2023 : दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची संधी; असा करा अर्ज

खाजगी कंपन्यांमार्फत कॉन्ट्रॅक्ट च्या माध्यमातून ही शासकीय पदे भरली जाणार आहेत.

राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विभागांच्या अंतर्गत ही भरती होणार आहे. रिक्त पदांची संख्या जास्त असल्याने कामाचा ताण कार्यरत असलेल्या लोकांवर जास्त पडतो. ही भरती झाल्याने कामाचा वेग वाढेल अशी अशा निर्माण झाली आहे.

अभियंत्यांपासून शिपायांपर्यंत ही भरती केली जाणार आहे. काही निवडक कंपन्याच ह्या भरतीसाठी निवडल्या गेल्या आहेत. शासकीय कंत्राटी भरतीसाठी ९ खाजगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आलेले असून त्यांच्या मार्फत ही भरती होणार असल्याचे समजले. ज्या विभागात भरती होणार आहे त्या विभागाच्या मंत्रानी त्या भरतीवर लक्ष ठेवायचे असल्याचे समजते. ह्या खाजगी ९ कंपन्यांना भरती करण्यासाठी दरमहा १५% कमिशन देण्यात येणार आहे. सदरील भरती संदर्भात काम करणाऱ्या कंपन्या ५ वर्षासाठी 5 years contract करारबद्ध असतील.

ह्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण असणार नाही असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.

The post Contract Recruitment : शासकीय पदांवर भरती appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/contract-recruitment/feed/ 0
MPSC PSI Exam 2023 : पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा https://myletstalks.in/mpsc-psi-exam-2023/ https://myletstalks.in/mpsc-psi-exam-2023/#respond Sat, 09 Sep 2023 09:31:14 +0000 https://myletstalks.in/?p=13276 MPSC PSI Exam 2023 : पोलिसात उपनिरीक्षक व्हायचं आहे? अर्ज करा आणि लागा अभ्यासाला… (Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Preliminary Examination 2023) MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ११ सप्टेंबर पासून online application करता येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) पदाच्या ६१५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. काय आहे […]

The post MPSC PSI Exam 2023 : पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा appeared first on LetsTalk.

]]>
MPSC PSI Exam 2023 : पोलिसात उपनिरीक्षक व्हायचं आहे?

अर्ज करा आणि लागा अभ्यासाला…

(Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Preliminary Examination 2023)

MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023

११ सप्टेंबर पासून online application करता येईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) पदाच्या ६१५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

MPSC_PSI _ LetsTalk
MPSC_PSI _ LetsTalk

काय आहे पात्रता – सध्या जी मंडळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत किंवा पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई ह्या पदावर आहेत ते ह्या परीक्षेसाठी पात्र आहेत.

हे वाचा: File IT return via Phonepe : आता तुम्ही स्वतः इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकाल; Phonepe कडून नवीन फिचर लॉन्च.

शैक्षणिक पात्रता
1 – पदवीधर + ४वर्षे नियमित सेवा झालेली असावी
2 – बारावी + ५वर्षे नियमित सेवा झालेली असावी
3 – दहावी + 6वर्षे नियमित सेवा झालेली असावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०२३

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रभर

हे वाचा: Maratha Reservation : मनोज जरांगेची तब्येत बिघडली

अर्जासोबतचे शुल्क : खुला प्रवर्ग : रुपये ५४४/- (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : रुपये ३४४/-)

पूर्व परीक्षा – २ डिसेम्बर २०२३

खालील परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतल्या जातील – छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, & नाशिक.

हे वाचा: List of gold medal winners for India at the 19th Asian Games : 19व्या आशियाई खेळांमध्ये कोणकोणत्या खेळात भारताला सुवर्ण पदक मिळाले?

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.

Online Apply from 11 Sept 2023

The post MPSC PSI Exam 2023 : पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/mpsc-psi-exam-2023/feed/ 0
Indian Air Force Recruitment 2023 : भारतीय हवाई दलामध्ये भरती सुरु. https://myletstalks.in/indian-air-force-recruitment-2023/ https://myletstalks.in/indian-air-force-recruitment-2023/#respond Thu, 10 Aug 2023 12:59:22 +0000 https://myletstalks.in/?p=13126 Indian Air Force Recruitment 2023 : देश सेवा करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीरवायु भरती सुरु झालेली आहे. त्यामुळे तरुणांना सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. या भरती मध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. जाणून घेऊयात या अग्निवीरवायु भरती भरती विषयी सविस्तर माहिती. Indian Air Force […]

The post Indian Air Force Recruitment 2023 : भारतीय हवाई दलामध्ये भरती सुरु. appeared first on LetsTalk.

]]>
Indian Air Force Recruitment 2023 : देश सेवा करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीरवायु भरती सुरु झालेली आहे. त्यामुळे तरुणांना सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. या भरती मध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. जाणून घेऊयात या अग्निवीरवायु भरती भरती विषयी सविस्तर माहिती.

Indian Air Force Recruitment 2023
Indian Air Force Recruitment 2023

Indian Air Force Recruitment 2023 : भारतीय हवाई दलामध्ये भरती सुरु

भारतीय हवाई दलामध्ये भरती सुरु अग्निवीरवायु भरती सुरु झालेली आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक तरुणांचं देश सेवा करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक व शारीरिक पात्रता काय आहे? जाणून घ्या या बाबतची सविस्तर माहिती…

हे वाचा: SSC CPO Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती सुरु.

Indian Air Force Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे

पदाचे नावं : अग्निवीर वायु

पदसंख्या : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट करण्यात आलेली नाही.

हे वाचा: BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

Indian Air Force Recruitment 2023
Indian Air Force Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता :

50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी

शारीरिक पात्रता :

हे वाचा: Maharashtra PWD Bharti 2023 : महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात मेगा भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

उंची/छाती पुरुष  महिला 
उंची 152.5 सेमी  152 से.मी.
छाती  77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.

वयोमर्यादा :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म 27 जून 2003 ते 27 डिसेंबर 2006 या दरम्यान झालेला असला पाहिजे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही

शुल्क : या भरती मध्ये भाग घेण्यासाठी दोनशे पन्नास रुपये ( ₹250/-) शुल्क असणार आहे.

Indian Air Force Recruitment 2023
Indian Air Force Recruitment 2023

Indian Air Force Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

ऑनलाईन अर्ज – ऑनलाईन अर्ज येथे करा.

Indian Air Force Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 17 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच परीक्षा 13 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार आहे. तसेच याबाबतची सविस्तर माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.

या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

The post Indian Air Force Recruitment 2023 : भारतीय हवाई दलामध्ये भरती सुरु. appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/indian-air-force-recruitment-2023/feed/ 0
EMRS Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या ‘या’ शाळांमध्ये 6000 जागांसाठी भरती सुरु https://myletstalks.in/emrs-recruitment-2023/ https://myletstalks.in/emrs-recruitment-2023/#respond Wed, 09 Aug 2023 13:13:02 +0000 https://myletstalks.in/?p=13116 EMRS Recruitment 2023 : देशातील तरुणांना केंद्र सरकार संचालित निवासी शाळांमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी संधी आहे. केंद्र सरकारच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये तब्बल 6 हजार 329 जागा भरण्यात येणार आहे. ह्यासाठी उच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. जाणून घेऊयात या भरती बाबाबतची सविस्तर माहिती.. EMRS Recruitment 2023 : एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये भरती […]

The post EMRS Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या ‘या’ शाळांमध्ये 6000 जागांसाठी भरती सुरु appeared first on LetsTalk.

]]>
EMRS Recruitment 2023 : देशातील तरुणांना केंद्र सरकार संचालित निवासी शाळांमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी संधी आहे. केंद्र सरकारच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये तब्बल 6 हजार 329 जागा भरण्यात येणार आहे. ह्यासाठी उच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. जाणून घेऊयात या भरती बाबाबतची सविस्तर माहिती..

EMRS Recruitment 2023 : एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये भरती सुरु

केंद्र सरकार संचालित एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये ६ हजाराहून अधिक जागांवरती भरती सूर झालेली आहे. याबाबतची जाहिरात शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? अनुभव पाहिजे की नाही? ह्या बाबतची सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

हे वाचा: WRD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती सुरु; अर्ज कसा करायचा?

EMRS Recruitment 2023 : जाणून संपूर्ण अर्ज प्रक्रिया –

पदांचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे –

पद क्रमांक 1

  • पदाचे नाव : प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
  • पदसंख्या : 5 हजार 660 जागा
  • शैक्षणिक पात्रता : 1) संबंधित पदवी 2) B.Ed 3) CTET

पद क्रमांक 2

हे वाचा: ESIC Maharashtra Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु; असा करा अर्ज

  • पदाचे नाव : हॉस्टेल वॉर्डन (पुरुष)
  • पदसंख्या : 335 जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.

पद क्रमांक 3

  • पदाचे नाव : हॉस्टेल वॉर्डन (महिला)
  • पदसंख्या : 334 जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.

वयोमर्यादा :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 18 ऑगस्ट 2023 पर्यंत 18 ते 35 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.

हे वाचा: Nagpur Municipal Corporation Bharati 2023 : नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती सुरु; अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घ्या.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही

शुल्क :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार पाचशे ते एक हजार रुपये (₹1500/- ते ₹1000/-) शुल्क असणार आहे तर एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूडी (PWD) अशा मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.

EMRS Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा 

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा. 

ऑनलाईन अर्ज –

पद क्र.1 : ऑनलाईन अर्ज येथे करा. 

पद क्र.2 : ऑनलाईन अर्ज येथे करा.

पद क्र.3 : ऑनलाईन अर्ज येथे करा.

अभ्यासक्रम – येथे पाहा.

EMRS Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 18 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच परीक्षा कधी आणि कुठे होणार आहे? याबाबतची सविस्तर माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.

या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

The post EMRS Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या ‘या’ शाळांमध्ये 6000 जागांसाठी भरती सुरु appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/emrs-recruitment-2023/feed/ 0
Post Office job 2023 : भारतीय डाक विभागात 30 हजारांपेक्षा अधिक जागांवरती बंपर भरती सुरु. https://myletstalks.in/post-office-job-2023/ https://myletstalks.in/post-office-job-2023/#respond Thu, 03 Aug 2023 13:16:35 +0000 https://myletstalks.in/?p=13091 Post Office job 2023 : शिक्षण कमी असणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. भारतीय डाक विभागात जवळपास 30 हजारांपेक्षा अधिक जागांवाती बंपर भरती सुरु होणार आहे. या भरती प्रक्रियेत विविध पदांच्या 30 हजार 041 जागा भरल्या जाणार आहे. तसेच शिक्षण पात्रता अगदी दहावी पास पर्यंत असणं गरजेचं आहे. तसेच संगणकाचा मूलभूत […]

The post Post Office job 2023 : भारतीय डाक विभागात 30 हजारांपेक्षा अधिक जागांवरती बंपर भरती सुरु. appeared first on LetsTalk.

]]>
Post Office job 2023 : शिक्षण कमी असणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. भारतीय डाक विभागात जवळपास 30 हजारांपेक्षा अधिक जागांवाती बंपर भरती सुरु होणार आहे. या भरती प्रक्रियेत विविध पदांच्या 30 हजार 041 जागा भरल्या जाणार आहे. तसेच शिक्षण पात्रता अगदी दहावी पास पर्यंत असणं गरजेचं आहे. तसेच संगणकाचा मूलभूत कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही सरकारी नोकरी तुम्हाला मिळू शकते पण त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. भरती बाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

Post Office job 2023
Post Office job 2023 : Letstalk

Post Office job 2023 : भारतीय डाक विभागात भरती सुरु

भारतीय डाक विभागात तब्बल 30 हजार 041 जागांसाठी भरती सुरु होणार आहे. या भरती बाबतची अधिकृत जाहिरात भारतीय डाक विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची सर्वात मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठं करायचा? पात्रता काय? याबातची सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

हे वाचा: ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषदमध्ये 19,000 पेक्षा अधिक जागांवर मेगा भरती सुरु.

Post Office job 2023 : जाणून घ्या अर्जप्रक्रिया –

पदाचे नाव आणि पदसंख्या

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक- GDS

1) GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

हे वाचा: RBI Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांच्या जागांसाठी भरती सुरु.

Post Office job 2023
Post Office job 2023 : Letstalk

एकूण जागा : 30 हजार 041 जागा.

शैक्षणिक पात्रता :

1) दहावी पास
2) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

हे वाचा: Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु

वयाची अट :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 23 ऑगस्ट 2023 पर्यंत 18 ते 40 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.

शुल्क :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये (₹100/-) शुल्क असणार आहे तर एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूडी (PWD) अशा मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.

Post Office job 2023
Post Office job 2023 : Letstalk

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

Post Office job 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज – येथे करा.

Post Office job 2023 : महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 23 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख 24 ते 26 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे.

या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

The post Post Office job 2023 : भारतीय डाक विभागात 30 हजारांपेक्षा अधिक जागांवरती बंपर भरती सुरु. appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/post-office-job-2023/feed/ 0