central bank of india – LetsTalk https://myletstalks.in Lets Grow! Tue, 04 Jul 2023 13:30:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.3 https://myletstalks.in/wp-content/uploads/2023/03/cropped-new-logo-scaled-1-32x32.jpg central bank of india – LetsTalk https://myletstalks.in 32 32 Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती सुरु; असा करा अर्ज. https://myletstalks.in/central-bank-of-india-recruitment-2023/ https://myletstalks.in/central-bank-of-india-recruitment-2023/#respond Tue, 04 Jul 2023 13:30:47 +0000 https://myletstalks.in/?p=12911 Central Bank of India Recruitment 2023 : बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये (Bank Jobs) मोठी भरती सुरु झालेली आहे. मॅनेजर लेव्हलच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं गरजेचं आहे. तर या भरती प्रक्रियेमध्ये भाग कसा घ्यायचा? […]

The post Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती सुरु; असा करा अर्ज. appeared first on LetsTalk.

]]>
Central Bank of India Recruitment 2023 : बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये (Bank Jobs) मोठी भरती सुरु झालेली आहे. मॅनेजर लेव्हलच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं गरजेचं आहे. तर या भरती प्रक्रियेमध्ये भाग कसा घ्यायचा? यासाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.

Central Bank of India Recruitment 2023
Central Bank of India Recruitment 2023 : Letstalk

Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती सुरु झालेली आहे. तसेच ह्या भरतीसाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया देखील सुरु झालेली आहे. इच्छुक उमेदवार खालील माहितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.

हे वाचा: Exim Bank Recruitment 2023 : भारतीय निर्यात-आयात (India Exim Bank) बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करायचा?

Central Bank of India Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील

पदाचे नाव : मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)

एकूण पदसंख्या : 1000 जागा

हे वाचा: Government Job Recruitment : भारतीय नौदलात भरती सुरु; महिलांसाठीही राखीव जागा : असा करा अर्ज.

प्रवर्गानुसार पदसंख्या खालीलप्रमाणे :

SC ST OBC EWS GEN Total
150 75 270 100 405 1000

अशा एकूण 1000 जागा आहेत.

Central Bank of India Recruitment 2023
Central Bank of India Recruitment 2023 : Letstalk

शैक्षणिक पात्रता :

हे वाचा: Contract Recruitment : शासकीय पदांवर भरती

(1) कोणत्याही शाखेतील पदवी.
(2) CAIIB

अनुभव :

ऑफिसर म्हणून 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे किंवा लिपिक म्हणून 06 वर्षे काम केल्याचा अनुभव असणे गरजेचा आहे.

वयोमर्यादा :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 31 मे 2023 पर्यंत सरासरी 18 ते 32 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांना वयात 3 ते 5 वर्षे सूट असणार आहे.

नोकरी ठिकाण : भारतामध्ये कुठेही

Central Bank of India Recruitment 2023

शुल्क :

खुल्या आणि OBC प्रवर्गासाठी 850+GST रुपये शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि महिलांसाठी 175+GST रुपये शुल्क असणार आहे.

Central Bank of India Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा 

जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

ऑनलाईन अर्ज – येथे Click करा. 

Central Bank of India Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा

या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 15 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षा ऑगस्ट 2023 मध्ये ऑनलाईन पद्धतीने (Online Exam) होणार आहे. या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.

The post Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती सुरु; असा करा अर्ज. appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/central-bank-of-india-recruitment-2023/feed/ 0
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया… https://myletstalks.in/central-bank-of-india-recruitment-application-process-is/ https://myletstalks.in/central-bank-of-india-recruitment-application-process-is/#respond Thu, 02 Mar 2023 19:20:53 +0000 https://myletstalks.in/?p=338 सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया… Job Update : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (central bank of india) अंतर्गत विविध पदांच्या 147 रिक्त जागा भरण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…हे वाचा: पेटीएम अँप डाउनलोड करून […]

The post सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया… appeared first on LetsTalk.

]]>
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया…

Job Update : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (central bank of india) अंतर्गत विविध पदांच्या 147 रिक्त जागा भरण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

हे वाचा: A comprehensive guide to the best summer dresses

पदाचे नाव : मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक

अर्ज शुल्क किती? : महिला/ पीडब्ल्यूडी/ अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – मोफत, खुला प्रवर्ग- 1 हजार रुपये + जीएसटी

शैक्षणिक पात्रता : BTech/B.E. संगणक विज्ञान/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ किंवा समान क्षेत्रातील उच्च पदवी.

हे वाचा: नोकरी सोडून 'हा' व्यवसाय सुरू केला, आज लाखोंची उलाढाल...

नोकरीचे ठिकाण : मुंबई

पगार (मासिक) किती? :

▪ मुख्य व्यवस्थापक – 76 हजारपासून पुढे
▪ वरिष्ठ व्यवस्थापक – 63 हजारपासून पुढे
▪ व्यवस्थापक – 48 हजार पासून पुढे
▪ सहायक व्यवस्थापक – 36 हजारपासून पुढे

हे वाचा: Rashi Bhavishya : 14 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…

अर्ज करण्याची मुदत : 15 मार्च 2023

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट अधिकृत वेबसाईट www.centralbankofindia.co.in पहा.

The post सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया… appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/central-bank-of-india-recruitment-application-process-is/feed/ 0